हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला !

पुणे, दि. १२ (पीसीबी) - भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्‍वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवूण समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले…

PCB Admin PCB Admin

अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, संघाच्या मुखपत्रातून सुनावले खडेबोल

महाराष्ट्र, दि. १२ (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली. या राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही. भाजपच्या…

PCB Admin PCB Admin

पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतरआवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. १२ : राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी…

PCB Admin PCB Admin

“सुलतान” लघुपटाचा वर्ड प्रिमियर जर्मनीतील स्टूटगार्ट शहरात जूलै मध्ये पार पडणार

“ सुलतान “ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय उनलघुपट महोत्सवासाठी निवड पुणे, दि . १२ - भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो…

PCB Admin PCB Admin

निगडी, यमुनानगर परिसरात गढूळ पाणी, मनसेचे धरणे आंदोलन

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - प्रभाग क्रमांक 13 निगडी, यमुनानगर परिसरात गेले अनेक दिवसापासून गढूळ पाणी येते आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी प्रभाग…

PCB Admin PCB Admin

सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज (11 जून) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यामुळे त्यांची तब्येत देखील खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.…

PCB Admin PCB Admin

…म्हणून यावेळी भाजपकडून चिंचवड विधानसभा जाणार?

लोकसभा निवडणुकित महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक तब्बल ७६ हजारांचे मताधिक्य देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपची खरी कसोटी लागणार आहे. लोकसभा निवडणुकिप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती आणि महाआघाडीच कायम राहणार…

PCB Admin PCB Admin

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंचे नाव चर्चेत

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी अजून एक घडामोड समोर येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्थात ही घडमोड नवी दिल्लीत नाही तर नागपूरमध्ये घडत आहे. नागपुरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयातून…

PCB Admin PCB Admin

नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मंत्री मुश्रिफ यांची मागणी, उत्तीर्ण विद्यार्थी धास्तावले

नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. दुसरीकडे, न्यायालयाने हस्तक्षेप करून नीट…

PCB Admin PCB Admin