भाजपकडे स्वीकृत पदासाठी रेलचेल, ७ सागांसाठी ३०० अर्ज

पुणे, दि. ८ : पुणे महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपला सर्वाधिक सात जागा मिळणार

bpcauthor bpcauthor