“हा आमचा मुलगा नाही!”म्हणत अर्धवटझालेला अंत्यसंस्कार थांबवला साताऱ्यात नक्की काय घडलं?

दि.०१(पीसीबी):सातारा जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यामुळे एका तरुणाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया अर्धवट थांबवावी लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी उघड झाली,…

PCB Admin PCB Admin