धक्कादायक… जेलमधून सुटल्यावर ७० वर्षांच्या आजीबाईंवर पुन्हा बलात्कार
भरूच, दि.25 (पीसीबी) - जामिनावर बाहेर आलेल्या शैलेश राठोड या ३५ वर्षीय व्यक्तीने गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एका ७० वर्षीय महिलेवर पुन्हा बलात्कार केला. या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणीच त्याला अटक झाली…
अनिल डिग्गीकर यांची तडकाफडकी बदली
मुंबई, दि.25 (पीसीबी)महायुती सत्तेवर आल्यापासून प्रशासकीय फेरबदलाची मालिका सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या बदल्यांमध्ये १९९७च्या तुकडीचे डॉ. हर्षदीप कांबळे यांची ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कांबळे सध्या उद्योग, ऊर्जा, कामगार…
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या त्या विधानावर वादळ
प्रयागराज, दि.25 (पीसीबी) : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात मंदिर-मशीद वाद वाढवण्याच्या घटनांबद्दल नुकत्याच केलेल्या विधानावर उत्तर प्रदेशातील साधूसंतांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही साधूंनी मंदिरांवर पुन्हा दावा केला…
मंत्रीपद लाभावे म्हणून संजय सावकारे यांनी दालनात घातली महापूजा
मुंबई, दि.25(पीसीबी) : राज्यातील मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्रालयातील कार्यालयांचे म्हणजेच मंत्रालयीन दालनाचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर, मंत्र्यांना मुंबईत हक्काच घर, बंगल्यांचंही वाटप झालं असून आता सर्वच मंत्री महोदय कामाला…
“चिंचवड येथे उद्योगांच्या समस्यांवरील बैठक आणि मा. उदय सामंत यांचा सत्कार”
दि.24 (पीसीबी) - आज चिंचवड येथे उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बैठकीत मा उदयजी सामंत यांची महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्रीपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.पिंपरी, चिंचवड,भोसरी येथील…
सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घ्या
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका पिंपरी दि. २४ :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात…
कॅलेंडरमधील सुट्ट्यांची यादी
नवी दिल्ली, दि. २४ : सन २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना संपत आला आहे. काही दिवसातच नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरू झाल्यावर रविवार…
हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी
दुसरी हरित क्रांती घडवतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत दोन सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई, दिनांक २४ - राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना…
मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर;‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांसोबत प्रदीर्घ बैठक
करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा-उपमुख्यमंत्री अजित पवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई, ,दि.24 (पीसीबी) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’…
ई-रिक्षाधारकांनी ३० हजार अनुदान, प्रदुषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम
पिंपरी, दि.24 (पीसीबी):- शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच ई-वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ई वाहन धोरणाअंतर्गत महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…

