विनापरवाना फ्लेक्स लावल्या प्रकरणी वाकड मध्ये गुन्हा दाखल
वाकड, दि. ३० (प्रतिनिधी)महापालिकेच्या परवानगी शिवाय फ्लेक्स आणि क्यूऑक्स लावल्या प्रकरणी पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. वाकड येथे एका जिमच्या जाहिरातीचे फ्लेक्स आणि क्यूऑक्स लावल्या प्रकरणी…
दोन दुचाकींची समोरासमोर धडक
एकजण गंभीर जखमी चिंचवड,दि. 30 (पीसीबी)चिंचवड मधील वाल्हेकरवाडी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली.…
किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण
चिंचवड, दि. 30 (पीसीबी)लहान मुलांना का ओरडतोस, असे विचारल्याने दोघांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना २८ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता आनंदनगर, चिंचवड येथे घडली. किसन लिम्बराज कांबळे…
इथे टेम्पो लावू नका म्हटल्याने टेम्पो चालकाला बेदम मारहाण
बावधन, दि. 30 (पीसीबी)इथे टेम्पो लावून धंदा करू नका, असे म्हटल्याने तिघांनी मिळून एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २९) दुपारी साडेतीन वाजता बाणेर येथे घडली.…
पेपरफुटीचा प्रकारणात विद्यार्थ्यांचे आंदोलन, लाठी चार्ज होताच प्रशांत किशोर यांनी ठोकली धूम
पटणा, दि. 30 (पीसीबी)- बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राजधानी पाटणा येथे रविवारी आंदोलन केले. मात्र बिहार लोकसेवा…
अर्बन स्ट्रीट, सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्याची रुंदी कमी
पिंपरी, दि. 30 (पीसीबी)पिंपरी चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट, सुशोभीकरणाच्या गोंडस नावाखाली रस्त्याची रुंदी कमी करून वाहतूक समस्यां व नागरिकांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती…

