गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

पिंपरी, दि.25 (पीसीबी) गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून सव्वा तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) दुपारी सव्वा

bpcauthor bpcauthor

गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

चिखली, दि.25 (पीसीबी)शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा टपरीमध्ये विक्री करणाऱ्या एकास खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने अटक केली. त्याच्याकडून 31 हजार 435 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

bpcauthor bpcauthor

कंटेनर खाली चिरडून एकाचा मृत्यू

महाळुंगे, दि.25 (पीसीबी) पार्किंग मध्ये कंटेनर रिव्हर्स घेत असताना कंटेनरने एका व्यक्तीला चिरडले. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भांबोली येथे घडली. दुर्गेश फुलचंद यादव (वय 32,

bpcauthor bpcauthor

कामगार महिलेला जास्त काम सांगितल्याने एकास मारहाण

पिंपरी, दि.25 (पीसीबी) कामगार महिलेला जास्त काम सांगितले असे म्हणत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झुलेलाल मंदिर, पिंपरी येथे घडली.

bpcauthor bpcauthor