घरासमोर पार्क केलेला दहा चाकी ट्रक चोरीला

चिखली, दि. ४ (पीसीबी) - घरासमोर पार्क केलेला 10 चाकी ट्रक अज्ञातांनी अवघ्या एका तासात चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 2) सकाळी दहा ते अकरा वाजताच्या कालावधीत कुदळवाडी चिखली

bpcauthor bpcauthor

मामाने केला अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - मामाने अल्पवयीन भाचीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार 17 ते 26 जून आणि 1 जुलै रोजी पिंपरी परिसरात घडला. याप्रकरणी पीडित 14

bpcauthor bpcauthor

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

निगडी, दि. ४ (पीसीबी) - पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 2) मध्यरात्री एक वाजता चिकन चौक, ओटास्कीम, निगडी येथे घडली.

bpcauthor bpcauthor

चाकूच्या धाकाने एकास भर दिवसा लुटले

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - चाकूचा धाक दाखवून तिघांनी एकाला भर दिवसा लुटले. ही घटना शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता अशोक थिएटर जवळ, पिंपरी येथे घडली. सुरेंदर उर्फ दिनेश अर्जुनदास

bpcauthor bpcauthor

आम्ही बंड केलेला नाही, उठाव केला आम्हाला बंडखोर म्हणून नका

मुंबई, दि. ४ (पीसीबी) - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केलं. आज नव्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे नव्या सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे.

bpcauthor bpcauthor

आपची भाजपविरोधात निदर्शने; ईडी, सीबीआयचा राजकीय वापर बंद करण्याची मागणी

पिंपरी दि. ४ (पीसीबी) - महाराष्ट्रातील सत्तेच्या सारीपाटावरती घडलेल्या घडामोडींचा मास्टरमाईंड भाजप असून सत्ता संघर्षाची राजकीय सर्कस ईडी, सीबीआय सारख्या संविधानिक संघटनांचा दुरुपयोग करून घडवून आणल्याचा आरोप करत आम आदमी

bpcauthor bpcauthor

महाआघाडीतून काँग्रेस पक्ष बाहेर पडणार

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप सोबत एकत्र येत अखेर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. भाजप -शिंदे गटाने बहुमत चाचणी जिंकताच राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

bpcauthor bpcauthor

संजय राऊतांना अटक होणारच

मुंबई, दि. ४ (पीसीबी) - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणात समन्स बजावला होता. याप्रकरणी ईडी कार्यालयात त्यांची तब्बल दहा तास

bpcauthor bpcauthor

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २२५ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…

पुणे, दि.४ (पीसीबी) - सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच जय जवान नगर येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

bpcauthor bpcauthor

पुढची ३०-४० वर्षे भाजपाचीच

- घराणेशाहीचे राजकारण, जातीयवाद आणि लांगूनचालनाचे राजकारण हे सर्वात मोठे पाप हैदराबाद दि. ४ (पीसीबी) - पुढील ३० ते ४० वर्षांचा कालखंड हा भाजपचा असेल आणि भारत ‘विश्‍व गुरू’ बनेल,

bpcauthor bpcauthor