मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - “राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवतानाच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,” असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. ठरावाच्या विरोधात फक्त…
आता हैदराबादचे भाग्यनगर
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाना संबोधित केले. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान यांनी हैदराबादला भाग्यनगर संबोधल्याने आता…
शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुट पडल्याची चर्चा…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स
पुणे, दि.४ (पीसीबी): मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. आणि ईडीने मंगळवारी (ता.५ जुलै) चौकशीसाठी बोलाविले आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे गुरुवारी…
महापालिका प्रारुप मतदार यादीवर 5 हजार हरकती
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महापालिका निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर 5 हजार हरकती नोंदविल्या आहेत. या हरकती निकाली काढत अंतिम याद्या 9 जुलै…
शहरी भागात मायबोली अहिराणी भाषेचे संवर्धन होत असल्याचा अभिमान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांचे प्रतिपादन
“तंगा मंगा ना दंगा” धमाल विनोदी अहिराणी लोकनाटय दुस-या प्रयोगाचे सादरीकरण पिंपरी,दि.३(पीसीबी) : समाजात बोली भाषेतून माणसांची ओळख निर्माण होते. प्रदेश, शिवार बदलले की भाषा देखील बदलत असते. मात्र, मुंबई,…
इडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप
पिंपरी, दि. ३(पीसीबी) - आम आदमी पार्टीच्या वतीने भाजप विरोधात पिंपरीमध्ये जोरदार निदर्शने आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने आज दिनांक 2 जुलै रोजी डीलक्स चौक, पिंपरी येथे…
एकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री केले असते
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : अजित पवार यांनी खास त्यांच्या शैलीत भाषण करून सभागृहात हशा पिकवला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसकर, इतर बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे…
शिवसेनेचे ‘निष्ठापत्र’
पिंपरी दि. ३ (पीसीबी) - "मी अमूक अमूक (नाव) प्रतिज्ञापत्र लिहून देतो की, मी शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेहमी एकनिष्ठ राहीन. पक्षप्रमुखांना माझा पूर्ण पाठिंबा आहे..." शिवसेना स्वत:च्या…

