पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार…मुख्यमंत्री शिंदे यांची पहिलीच मोठी घोषणा
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलीच मोठी घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार असल्याची मोठी घोषणा शिंदे यांनी विधीमंडळात केली.…
फडणवीस आणि मी मिळून विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जोरदार बॅटिंग करत आपण आणि फडणवीस मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. तसे जर…
शरद पवार ८० व्या वर्षी दौरे करतात, अजित पवार सकाळी सहाला टेबलावर असतात, तुम्ही किती दौरे केले…
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ८० वर्षांचे असतांना दौरे करतात, आमच्या जिल्ह्यात ते तीनदा येऊन गेले. अजितदादांचा तर मला हेवा वाटतो, ते सकाळी सहाला टेबलावर…
मुख्यमंत्रीपदासाठी २०१९ मध्येच नाव होते
मुंबई, दि.४ (पीसीबी) : मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव होतं हे मला माहित आहे. पण नंतर आम्हाला कळलं की हा निर्णय आमच्याच पक्षाचा होता. मला विरोध नव्हता. महाविकास आघाडी सरकार असल्याने…
गणेश तलावातील जलपर्णी काढण्याची मागणी
निगडी, दि. ४ (पीसीबी) - निगडी प्राधिकरण मधील गणपती विसर्जन घाट गणेश तलावामधे मोठ्या प्रमाणता जलपर्णी वाढली आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे तलावाच्या आजूबाजुच्या परिसरात मच्छरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तलावातील जलपर्णी…
गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडीत कारवाई
हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) - गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 45 हजारांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 2) दुपारी अडीच वाजता फिनोलेक्स कंपनीजवळ…
बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले 65 लाखांचे मिळकत तारण कर्ज
वाकड, दि. ४ (पीसीबी) - बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून 65 लाख रुपयांचे मिळकत तारण कर्ज घेत बँकेची फसवणूक केली. हा प्रकार 5 फेब्रुवारी 2018 ते 2 जुलै 2022 या…
हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक
चिंचवड, दि. ४ (पीसीबी) - एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली. व्यक्तीच्या एटीएम कार्ड द्वारे 40 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि.…
कंपनीच्या बँक खात्याची लिमिट वाढवून 15 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - कंपनीच्या बँक खात्याची डेबिटची एका दिवसाची लिमिट वाढवून अनोळखी व्यक्तीने कंपनीच्या खात्यातून 15 लाख रुपये ट्रान्सफर करत फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 30) आणि…
भाजपमध्ये ‘पावन’ करुन घेतलेल्या ४५ नेत्यांची यादीच सभागृहात वाचून दाखवली…
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने सोमवारी बहुमताचा ठराव जिंकला. त्यानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत प्रमुख नेत्यांनी भाग घेतला. त्यावेळी आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेनेचे…

