पुणे शहराचे नामांतर जिजाऊनगर करा – काँग्रेसची मंत्रीमंडळ बैठकित मागणी
मुंबई, दि. २९ (पीसीबी) : एकनाथ शिंदेच्या बंडाच्या नाट्यमय घडामोडींमध्ये राज्यमंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं…
सर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद
नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) - बहुमत चाचणीच्या सुनावणीत काय झाला युक्तीवाद? शिवसेनेचे वकील सिंघवी म्हणाले की, आम्हाला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत. ही बहुमत चाचणीसाठी खूप कमी वेळ…
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. (पीसीबी): विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022…
आता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…
थर्ड आय – अविनाश चिलेकर – राजकारणात काहीच खरे नसते, सर्व अनिश्चित असते. काल गळ्यात गळे घालणारे मित्र रात्रीतून एकमेकांचे हाडवैरी होतात. उजवे-डावे असे काहीच राहिलेले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते…
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या घरात दीड लाखांची चोरी
वाकड, दि. २९ (पीसीबी) - घरातील सर्वजण हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले असताना चोरट्याने घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ ते…
लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर बलात्कार
चाकण, दि. २९ (पीसीबी) - लग्नाचे आमिष दाखवून एकाच कंपनीत काम करणा-या सहकारी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. ही घटना 23 फेब्रुवारी 2020 ते 8 जून 2022…
तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
तळेगाव दाभाडे, दि. २९ (पीसीबी) - तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणाने पीडित मुलीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.…
हिंजवडीत दुचाकीस्वाराला लुटले
हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) - दुचाकीवरून जाणा-या तरुणाला रिक्षातून आलेल्या चार जणांनी लुटले. तरुणांकडून पैसे, मोबाईल आणि दुचाकी काढून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री साडेअकरा वाजता…
खळबळ… अजित पवार दोन तास गायब
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - राज्यात एकनाथ शिंदेंनी सत्तानाट्याला सुरुवात केली. त्यानंतर एक एक करत सर्वच बड्या नेत्यांनी त्यात उड्या मारल्या व आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या. या सर्वात अजित…
पुणे शिवसेनेत मोठी फूट
- माजी मंत्री विजय शिवतारे शिंदे यांच्या बरोबर पुणे, दि. २९ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे एकनाथ…

