कारवाई न करता फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करा, न्यायालयाचे आदेश
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - फेरीवाल्यांवर कारवाई न करता उर्वरीत फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सांगितले. महापालिकेकडून कायद्याची…
वीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित
- महावितरणचे संचालक श्री. संजय ताकसांडे यांचा इशारा - महावितरणकडून पाच मीटर रीडिंग एजन्सीज तडकाफडकी बडतर्फ पुणे, दि. ३० (पीसीबी) - उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यासाठी महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे.…
अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?
मुंबई ,दि.३०(पीसीबी) - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेची तयारी करत…
वरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली
पुणे ,दि.३०(पीसीबी) - महाड मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली. या दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेस्क्यू टीमच्यामदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर जखमी तरुणाला वाचविण्यात यश आले…
संजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो
मुंबई,दि.३०(पीसीबी) -शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे. आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी बॅनर…
वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गणेश म्हाळसकर यांची निवड
मावळ,दि.३०(पीसीबी) - वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश सोपानराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील ढोरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी पिठासन…
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मुंबई,दि.२९(पीसीबी) -मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल…
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात –
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात - • औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता. • उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता. • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते…
औरंगाबादला आता संभाजीनगर म्हणा…
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबीनेट बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची बैठक होती.…
शालेय विद्यार्थ्यांनी ८ टू ८० पार्क सफरीचा घेतला आनंद
स्वाक्षरी मोहीम व पत्र लेखनातून स्मार्ट सिटी प्रकल्पांचा नोंदविला अनुभव पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनची ७ वर्षे साजरी करण्यासाठी 'सबका भारत, निखरता भारत' या संकल्पनेला…

