महापालिका निवडणुकीच्या व्हिडीओ शुटींगकरिता 46 लाखांचा खर्च..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी व्हिडीओ शुटींगकरिता कॅमे-यासह 75 कॅमेरामन पुरविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. 45 दिवसांसाठी प्रतिदिन 1 हजार 370 रूपये याप्रमाणे 46 लाख…
राज्यात सत्ता बदलताच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे मोकळे
मुंबई, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर बेकायदा मालमत्तेबाबत सीबीआय कडून चौकशी सुरु होती. त्यात आज त्यांना मोठा दिलासा मिळाला. सीबीआयने या प्रकरणी…
महाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..
नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : हैदराबाद येथे आजपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री…
मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी ? ; अधिवेशनापूर्वी फेरबदल, मंत्रीपद मिळणार..
मुंबई, दि. २ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून शिंदे सरकारमधील खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी…
भोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी ?
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - अजित पवार यांनी पुन्हा सर्व ताकद पणाला लावून पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्याचा निश्चय कल्याने आता या महापालिकेत भाजपाचीच सत्ता कायम ठेवण्यासाठी भोसरीकर आमदार महेश…
विद्युत ऊर्जा वाहनांना प्रोत्साहन : ज्ञानेश्वर लांडगे
पिंपरी, दि.२ (पीसीबी) वारंवार वाढणारे इंधन दर, इंधन आयातीसाठी होणारा खर्च आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे होणारे अवमूल्यन रोखण्यासाठी पर्यायी इंधन म्हणून विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहन प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक…
सिनेट निवडणुकीसाठी शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार – अजित गव्हाणे..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सिनेट निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.…
तृतीयपंथीयांनी सुरक्षारक्षक, ग्रीन मार्शलची जबाबदारी यशस्वीपणे निभावावी – आयुक्त पाटील.
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेत असताना आव्हानांचा सामना करत त्यांनी धाडसाने टाकलेले पाऊल पथदर्शक चळवळ उभी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून…
पाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर महापालिकेकडून पाणी कपातीचे नियोजन सुरु..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात 12 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. शहरात मागील अडीच वर्षापासून एकदिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. पुढीस 8 दिवस पाऊस पडला…
कुस्तीतही राजकारण, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त..
मुंबई, दि. २ (पीसीबी) : राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्याचा निर्णय…

