गोडाऊन समोर पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरीला
चाकण, दि. ६ (पीसीबी) - गोडाऊन समोर पार्क केलेली मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्याने भर दिवसा चोरून नेली. ही घटना 22 मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वाकी खुर्द ता. खेड…
अश्लील मेसेज करून पाठलाग करत महिलेचा विनयभंग
वाकड, दि. ६ (पीसीबी) - अश्लील मेसेज करून एका व्यक्तीने महिलेचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना 26 मे ते 5 जून 2022 या कालावधीत वाकड येथे…
गरोदरपणात उपचार न करता मारहाण करत विवाहितेचा छळ
चिंचवड, दि. ६ (पीसीबी) - गरोदरपणात महिलेला औषधउपचार न करता तिला मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी…
निगडी, चाकणमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल
चाकण, दि. ६ (पीसीबी) - निगडी आणि चाकण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चार जणांना लुटले आहे. निगडित एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले तर चाकण…
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक
भोसरी, दि. ६ (पीसीबी) - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याचा डाव भोसरी पोलिसांनी उधळून लावला आहे. चौघांना अटक करून त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि.…
प्रशासक नेमून महानगरपालिकेची सत्ता चालवणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडला सुविधा देण्यापासून कोणी रोखलंय – आप
- "आप"च्या स्वराज्य निर्धार मेळाव्यात नागरिकांना आवाहन पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड मधील पाटीदार भवन येथे पक्षाचा स्वराज्य मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. आप चे महाराष्ट्र राज्य निवडणूक…
चित्रपट लेखकाला दगडाच्या धाकाने लुटले; चित्रपटाच्या हार्डडिस्कही पळवल्या
तळेगाव दाभाडे, दि. ६ (पीसीबी) - भर दिवसा जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे 12 जणांच्या टोळक्याने एका चित्रपट लेखकाला दगडाच्या धाकाने लुटले. लेखकाकडील चित्रपटाच्या हार्डडिस्कही आरोपींची काढून घेतल्या. ही…
शब्द हे शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण- पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - शब्द हे शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण असतात; परंतु त्यांचा प्रभावीपणे वापर करून सुरेश भट यांच्यासारख्या प्रतिभावंत गझलकाराने मानवी भावनांचे उदात्त दर्शन घडविले आहे, असे विचार पद्मश्री गिरीश…
शासनाने महिला उद्योजकांसाठी महिला उद्योग कक्ष उभारण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड एमआयडीसी क्षेत्रामधील महिला उद्योजकांच्या समस्या मार्गी लावाव्यात. शासनाने महिला उद्योजकांसाठी विशिष्ट महिला उद्योग कक्ष उभारावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर…
राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी ५ लाख लोक जमतील; बृजभूषण सिंह यांचा दावा फोल ठरला, प्रत्यक्षात…
मुंबई,दि.०६(पीसीबी) - भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी शरयू नदीच्या काठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे ५…

