शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक, पुन्हा मोठ्या भूकंपाचे संकेत..

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : शिवसेनेचे १५ खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असतानाच १० खासदारांची बैठक झाल्याची माहिती आहे. खासदार कृपाल तुमाणे यांच्या

bpcauthor bpcauthor

अमरनाथ दुर्घटनेत वडगाव बुद्रुक येथील महिलेचा मृत्यू; 50 जण गेले आहेत यात्रेला

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - अमरनाथ येथील दुर्घटनेत पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सुनीता भोसले या भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

bpcauthor bpcauthor

जमीन दलालाची ३० लाखांची सुपारी ,तीन गुन्हेगारांसह चौघे पोलिसांच्या ताब्यात

पुणे, दि. ९ (पीसीबी) - जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या दलालाचा खून करण्यासाठी सराईतांना ३० लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. जमीन दाखविण्याच्या बहाण्याने दलालाला मुळशीत नेऊन त्याला पिस्तुलाचा धाक

bpcauthor bpcauthor

त्यांना ५० खोके पचणार नाहीत, थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील – संजय राऊत

१०० आमदार आणि २५ खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात नाशिक, दि. ९ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्रातील सरकारमधून बाहेर पडली आहे. पण आता ठाकरे

bpcauthor bpcauthor

सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी ?

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रात्री सुरू झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा

bpcauthor bpcauthor

नागरिकांनो, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हा; आयुक्तांचे आवाहन..

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - आपल्या देशाप्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक

bpcauthor bpcauthor

खासदार श्रीनिवास पाटील यांची मसपा कार्यालयाला भेट..

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित वर्षभर सुरु असलेला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साहित्यप्रेमी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शाखेला

bpcauthor bpcauthor

पांडुरंगाची महापूजा आचारसंहितेत, मुख्यमंत्री काय कऱणार ?

मुंबई, दि. ९ (पीसीबी) ​: पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागणार आहे. त्यांना कोणतेही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही. पंढरपुरात

bpcauthor bpcauthor

बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल नको…

मुंबई, दि. ९ (पीसीबी) - महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डीजीपी महाराष्ट्र यांना पत्र लिहून बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नार्वेकर

bpcauthor bpcauthor

संत तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांना भेट वस्तूंचे वाटप

पिंपरी,दि.०९(पीसीबी) - चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर्स लि. कंपनी व कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत जगतगुरु संत तुकोबारायांच्या पालखीतील, वारकऱ्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. कृतज्ञतेची भावना हि मनुष्यास मिळालेली

bpcauthor bpcauthor