ओबीसी आरक्षणावर महाआघाडीने अडिच वर्षे निव्वळ टाईमपास केला – भाजपाची टीका
मुंबई, दि. १२ (पीसीबी) - मागील काही काळापासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.…
नागरिकांची अंदाधूंद अटक टळणार
- कलस ४१ आणि ४१ ए चा गैरवापर टाळा, अन्यथा कारवाई होईल - सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश, जामानाचा नवीन कायदा करण्याचे निर्देश नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - सीआरपीसी चे…
गुजराथ एटीएस ची मोठी कारवाई
अहमदाबाद, दि. १२ (पीसीबी) : गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ्यांची मोठी खेप जप्त केली आहे. ही खेप मध्यपूर्वेतून भारतात आणण्यात येत होती, अशी माहिती…
सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली
नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी…
नव्याने निवडणुका जाहीर न करण्याचे सर्वोच्च न्यायलयाचे आदेश
नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - मागील अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेत. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, असा निर्णय…
ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली? आरक्षणाचा गुंता कधी सुटणार?
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली होती. मात्र, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महत्वाचा मुद्दा असल्याचं सांगत सुनावणी सुरू ठेवण्याची विनंती केली. यानंतर न्यायालयानं सुनावणी सुरू…
देहूगावात ४७ हजारांची घरफोडी
देहूगाव, दि. १२ (पीसीबी) - देहूगावात तीन चोरटयांनी चोरी करून रोख रक्कम आणि दागिने असा ४७ हजारांचा ऐवज चोरला. त्यातील एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हे घटना सोमवारी (दि.…
चाकण आणि देहूरोड मधून चार पिस्टल जप्त
चाकण, दि. १२ (पीसीबी) - चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवायांमध्ये पोलिसांनी चार पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) गुन्ह्यांची नोंद करत…
माझ्या आईलाही तुमच्यासारखी सोन्याची माळ घ्यायची आहे म्हणत …
भोसरी, दि. १२ (पीसीबी) - दुकानात एकटी महिला असताना दोघेजण दुधाचा चीक विकण्याच्या बहाण्याने आले. दुकानदार महिलेच्या गळयातील सोन्याच्या माळेसारखी माळ माझ्या आईला सुद्धा विकत घ्यायची आहे, असे म्हणून फोटो…
गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक
तळेगाव दाभाडे, दि. १२ (पीसीबी) - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला देतो, असे वकिलाला आमिष दाखवून त्यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. त्यातील सात लाख ४९ हजार रुपये परत करून आरोपी…

