काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा – श्री. पराग गोखले
पिंपरी दि. १४ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड : ‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा…
महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची बदली होणार?
पिंपरी दि. १४ (पीसीबी) - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातही बदल होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली होण्याची…
समुद्राचं रौद्ररूप…! एक लाट आली आणि तिघांना घेऊन गेली, व्हिडिओ व्हायरल
सांगली,दि.१४(पीसीबी) - ओमान देशातील समुद्रामध्ये जतमधील तिघे जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. मूळचे जत येथील रहिवासी असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांची दोन…
इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - लोणावळाधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात झाली आहे. पुढील ४८ तासात इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…
गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील 22 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस
नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) : गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील 22 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. गेल्या…
गुंतवणूक करण्यास सांगत डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) -चिटफंड मध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला दोन टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोघांनी एका डॉक्टरांना ३५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याबदल्यात त्यांना १५…
एल्प्रो मॉल मध्ये कामगाराचा मोबाईल पळवला
चिंचवड, दि. १३ (पीसीबी) -चिंचवड येथील एका मॉल मध्ये काम करणा-या कामगाराचा मोबाईल फोन अनोळखी व्यक्तीने विश्वासघात करून पळवून नेला. ही घटना सोमवारी (दि. ११) रात्री पावणे नऊ वाजता एल्प्रो…
फॉर्च्युनर कार वेटिंग पूर्वी काढून देतो म्हणून ४० लाखांची फसवणूक
पिंपरी दि. १३ (पीसीबी) -आलिशान कार शोरूम मधून मिळण्यासाठी वेटिंग असल्याने कमी कालावधीत कार मिळवून देतो असे सांगून एका व्यक्तीकडून तब्बल ४० लाख रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता…
तडीपार गुंड आणि त्याच्या पत्नीविरोधात दारू विक्री प्रकरणी गुन्हा
पिंपरी दि. १३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहराच्या हद्दीत आला. त्याने पतीसोबत मिळून दारू विक्रीचा धंदा सुरु केला.या याप्रकरणी त्याला अटक करण्यात…
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टी, शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पिंपरी दि. १३ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार…

