पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टी, शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पिंपरी दि. १३ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार…
महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग
पिंपरी दि. १३ (पीसीबी) -महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी गैरवर्तन करत इच्छा विनयभंग केला.या तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना जून २०२१…
इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून अल्पवयीन मुलीची बदनामी
पिंपरी दि. १३(पीसीबी) -इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून १५ वर्षीय मुलीचे फोटो आणि अश्लील मजकूर पोस्ट करत तिची बदनामी केली. ही घटना ९ जून ते १२ जुलै या कालावधीत घडली. याप्रकरणी…
रहाटणी, थेरगाव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, वाकड भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
पिंपरी, दि. १३(पीसीबी) - रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील टप्पा 3 व 4 वरील व्हॉल दुरुस्तीसाठी विद्युत विभागाकडून यंत्रणा बंद करण्यात आल्याने रहाटणी, थेरगाव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, वाकड, पिंपळे निलख परिसरातील…
नियोजित पत्नीवर बलात्कार; आरोपी अटकेत
पिंपरी दि. १३ (पीसीबी) -नियोजित पतीने तरुणीला तिची रूम दाखव असे म्हणून तिच्या रूमवर जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तरुणीला शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना १७…
मालमत्ताकराचे बिले न मिळाल्याच्या लेखी तक्रारी नाहीत, दुबार बिले देणार
पिंपरी दि. १३ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना घरपोच मालमत्ताकराची बिले पोस्ट कार्यालयामार्फत पाठविण्यात आली आहेत. काही नागरिकांना ती मिळाली नसल्याच्या तोंडी तक्रारी येत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना विनामुल्य दुबार बिले…
विवाहित महिलेवर बलात्कार; एकास अटक
पिंपरी दि. १३ (पीसीबी) -विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार भिवंडी आणि महाळुंगे येथे मार्च ते १२ जुलै २०२२ या कालावधीत…
पाण्याची चिंता मिटली! पवना धरणात परिसरात पावसाचा जोर वाढला
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासात 149 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 5.69 टक्क्यांनी वाढला असून…
गुजरातमधील एटीएसच्या कारवाईत तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 75.3 किलो हेरॉइन जप्त
नवी दिल्ली - गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने केलेल्या कारवाईत 75.3 किलो हेरॉइन जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये मुंद्रा बंदराजवळ आढळून…
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाही
मुंबई, दि. १३ (पीसीबी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका मांडणारं आणखी एक ट्विट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी या माध्यमातून…

