वोडाफोन कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील साहित्य चोरीला
हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) - वोडाफोन कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील टॉवर, ट्रॉली, बॅट-या, जनरेटर बॅटरी, जनरेटर असे साहित्य चोरून नेले. ही घटना 7 एप्रिल ते 29 जून या कालावधीत बावधन…
पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली
निगडी, दि. ८ (पीसीबी) - पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवासी महिलेची एक लाख रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरट्याने पळवली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी दोन वाजता निगडी ते आळंदी बस…
गरोदर राहिल्याने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराला वाचा
चिंचवड, दि. ८ (पीसीबी) - अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार एप्रिल महिन्यात केशवनगर चिंचवड येथे घडला. अजय शंकर फडतरे (वय 19,…
जागेवर अतिक्रमण करून जातीवाचक अपशब्द; तिघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) - जागेवर अतिक्रमण करून जातीवाचक अपशब्द वापरले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन ते चार वर्षांपासून 7 जुलै 2022 पर्यंत…
पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
चिखली, दि. ८ (पीसीबी) - रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी तीनच्या सुमारास आर्केड सोसायटी, चिखली येथे घडली. याप्रकरणी महिलेने चिखली…
तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दुचाकी पळवली
चाकण, दि. ८ (पीसीबी) - तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 7) रात्री साडेबारा वाजता मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली. अविनाश परशुराम सावंत (वय 29,…
राम भोसले यांनी स्वीकारला ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीट’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीटचे नवे अध्यक्ष राम भोसले व त्यांच्या संचालक मंडळाने बुधवारी एका शानदार समारंभात पदग्रहण केले. क्लबचे सचिव म्हणून आनंद सूर्यवंशी यांनी…
पतीला डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न
भोसरी, दि. ८ (पीसीबी) - पत्नी आणि तिच्या एका साथीदाराने मिळून पतीला डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना महात्मा फुलेनगर एमआयडीसी भोसरी मधील एका कंपनीच्या गेटसमोर घडली. उमाकांत…
‘कोट्यवधींचे टेंडर काढले, कामाचे आदेश दिले पण जलपर्णी जैसे थेच, चौकशी करा’
हिरवे हिरवे गार गालिचे .... नदीवरच्या जलपर्णीचे.. पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले. ठेकेदाराला कामाचे आदेश दिले.…
एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलयं की….
- नितीन गडकरी यांच्या मिश्किल टिप्पणीची सर्वत्र चर्चा मुंबई, दि. ८ (पीसीबी) - ऐतिहासिक आणि नाट्यमय घडामोडींच्या नंतर अखेर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे.…

