काँग्रेसच्या वाढत्या जनधारामुळे सोनिया गांधी यांची ई डी चौकशी : डॉ. कैलास कदम
शहर काँग्रेसचे नाशिक फाटा चौकात सत्याग्रह आंदोलन पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - मागील आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजक्तेकडे वाटचाल करीत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती महागाई,…
…अशीच मुलाखत एकनाथ शिंदेंचीही घ्यायला पाहिजे – दीपाली सय्यद
नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) - शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिलीय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जशी उद्धव ठाकरे यांची मुलाखत…
पीओपीच्या गणेश मूर्तीचे उत्पादन केल्यास स्टॉलला परवानगी नाही
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) -महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात कोणीही पीओपी मूर्तीचे उत्पादन करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने यापूर्वीच…
टाटा मोटर्स कंपनीची २५९ कोटी रुपयांची वादग्रस्त नोटीस अखेर रद्द
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण असलेल्या टाटा मोटर्स कंपनीवर महापालिका कर संकलन विभागाने काढलेली वादग्रस्त नोटीस अखेर प्रशासनाने रद्द केली. सर्व तांत्रिक बाबी तपासून, प्रत्यक्ष स्थळ…
फ्लाइट मीलमध्ये सापडले सापाचे डोके
विदेश ,दि. २६ (पीसीबी) - विमानातून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. विमानात मिळणाऱ्या सुविधा या लोकांना आकर्षित करतात. विमान प्रवास खाण्यापिण्याची देखील सुविधा देण्यात येते. अनेक तासांचा प्रवास असेल तर…
भाजप नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या विशेष सरकारी वकिलाला खटल्यातून हटवले
पुणे, दि. २६ (पीसीबी) ; देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्याचा आरोप असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याला राज्य सरकारने राष्ट्रवादी…
“झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे?”
मुंबई, दि. २६ (पीसीबी) – आपल्या नेतृत्वासमोरील गंभीर आव्हानाला तोंड देत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र केलं आहे. आज आणि उद्या मुलाखतं प्रसारीत होणार…
शिवसेनेला पुन्हा हादरा, आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठे भगदाड
पुणे, दि. २६ (पीसीबी) : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, सचिव वरून सरदेसाई यांच्यावर बोट ठेवत युवासेनेच्या राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेला रामराम केला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून आलेल्या…
उद्धव ठाकरेंच्या `वडील चोरायला निघालेत` आरोपावर एकनाथ शिंदेंचे उत्तर
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.…
भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे
चिंचवडगाव, दि. २५ (पीसीबी) - "भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी चिंचवड येथे उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे."असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व…

