मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेस येत्या शुक्रवार (दि.29) पासून प्रारंभ होणार आहे. सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु.…
महापालिका रुग्णालयातील दरवाढीविरोधात गुरुवारी आंदोलन
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्याच्या औषध…
सत्तेत असो किंवा नसो, त्यांना विदर्भात येताना नेहमीच उशीर होतो
मुंबई,दि.२७ (पीसीबी) - गेल्या आठवड्यात पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आले आणि जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार…
आता महापालिकेचे सर्व विभाग ‘ट्विटर’वर!
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देताना नागरी सहभाग देखील या प्रक्रीयेमध्ये असावा याकरीता महापालिका विविध संवाद माध्यमांचा प्रभावी वापर प्रशासकीय कामकाजात करीत…
महापालिका निवडणूक! ओबीसींसाठीच्या 37 राखीव जागांसाठी शुक्रवारी चिंचवडमध्ये आरक्षण सोडत
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसीं)साठी 37 जागा राखीव राहणार आहेत. त्यापैकी 19 जागा महिलांसाठी असणार आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा आरक्षित असणार…
ईडीच्या अधिकारांवर आज, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी): देशभरात छापे, जप्ती आणि अटकसत्र सुरू करणाऱ्या ईडीच्या अधिकारांवर आज, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ईडीला अटक करण्याचा आणि जप्त करण्याचा अधिकार आहे की…
‘विनीत जिंदल तेरा भी सर तन से जुदा करेंगे जल्द’
नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) - सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या विनीत जिंदाल या वकिलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विनीत जिंदाल यांनी मीडियाशी बोलताना दावा केलाय की, मी जेव्हा माझ्या…
निवडणुका झाल्यास पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री
मुंबई, दि. २७ (पीसीबी) : पक्षफुटीनंतर आणि सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सातत्यानं बंडखोरांवर आणि भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव…
शिवसेना शरद पवारांनी संपवली का? , ठाकरे म्हणतात…
मुंबई,दि. २७ (पीसीबी) : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली अन् राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवेसेना फोडण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप काही जण करीत…
भागीदारीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) - कंपनीत भागीदारी देण्याच्या बहाण्याने चौघांनी 21 लाख 96 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत येशो हॉलीडेझ कंपनी, वाकड…

