मेहुणी, सासूला मारहाण करत विनयभंग
पिंपरी, दि. 26 (पीसीबी) - मेहुणी आणि सासूला मारहाण करत एकाने सासूचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सिद्धार्थनगर, दापोडी येथे घडली. याप्रकरणी पीडित मेहुणीने भोसरी पोलीस ठाण्यात…
श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्मीबाई महिला प्रतिष्ठाणतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पिंपरी, दि. २६ (पीसीबी )- थेरगावातील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्मीबाई महिला प्रतिष्ठाण आणि युवा अधिकारी विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.…
मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ
पिंपरी दि.२६ (पीसीबी) - श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेस येत्या शुक्रवार (दि.29) पासून प्रारंभ होणार आहे. सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा…
देहूरोड मिलीटरी स्टेशनमध्ये एक लाख वृक्षांचे रोपण
देहूरोड, दि. २६ (पीसीबी) - देहुरोड मिलीटरी स्टेशन येथे वृक्षारोपण करून दोन वर्षे देखभालीचे काम वनविकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका 7 कोटी 68 लाख रूपये खर्च करणार…
हिंदुत्ववादी भाजपाची आखाड पार्टी, रा.स्व. संघाचे काय मत ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर
जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा वारसा सांगणारे पिंपरी चिंचवडचे राजकारण आता गटारीत लोळतयं. कारणही तसेच आहे. भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या भोसरी विधानसभा…
“फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो…
ठाकरे यांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया मुंबई, दि. २६ (पीसीबी) - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय.…
नृत्यांजलीतील शास्त्रीय नृत्याने रसिक मंत्रमुग्ध
पिंपरी, दि.२६ (पीसीबी) - नृत्यकलामंदिर तर्फे आयोजित केलेल्या 'नृत्यांजली' या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात नृत्याविष्कार पाहून उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा कार्यक्रम शनिवारी (दि.23) निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील मनोहर…
पुन्हा बॉम्बसारखी वस्तू आढळल्याने खळबळ
पुणे, दि. २६ (पीसीबी) : बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली आहे. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द याठिकाणी हा प्रकार घडला आहे. अण्णासाहेब मगर कॉलेजच्या उजव्या बाजूला ही वस्तू…
महाराष्ट्र केसरी अध्यक्षपदी भाजपा खासदार रामदास तडस बिनविरोध
नागपूर, दि. २६ (पीसीबी) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध झाली असून भाजप खास रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड झालीय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच्या अध्यक्षपदासाठी तीन जणांनी अर्ज केले होते. परंतु, काकासाहेब…
शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे 256 संशयित, तर 16 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराच्या, कार्यालयाच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावे,…

