ईडी चा त्रास टाळण्यासाठी आता माजी मंत्री अर्जून खोतकर शिंदे गटात
जालना, दि. २५ (पीसीबी) : शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तेही शिंदे गटात दाखल होणार…
केंद्र सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि बारा खासदारांच्या बंडांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना रोज धक्के बसत आहेत. शिंदे-फडणवीस…
वयाच्या पंधराव्या वर्षी जागतिक स्तरावरील कोडिंग स्पर्धा जिंकून ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज
नागपूर, दि. २५ (पीसीबी) - नागपूरकर वेदांत राजेश देवकते याने वयाच्या पंधराव्या वर्षी जागतिक स्तरावरील कोडिंग स्पर्धा जिंकून ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज असलेली इन्फोलिंक्स कंपनीची नोकरी मिळविण्याचा इतिहास रचला आहे.…
शिकाऊ विमान कडबनवाडी जवळ कोसळले, विमानाचे पूर्ण नुकसान
भिगवण, दि.२५ (पीसीबी) : बारामतीतील विमानतळावरून उड्डाण झालेले शिकाऊ विमान कडबनवाडी (ता. इंदापूर) जवळ कोसळल्याची घटना आज सोमवारी (ता.२५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुदैवाने या विमानातील महिला…
महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची खासदारांची मागणी
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात आला पाहिजे. तसेच नव्या संसदेच्या इमारतीतही बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्रं लावलं पाहिजे, अशी मागणी सर्व खासदारांनी…
संतांनी आपल्या कृतीतून जगाला मानवतावाद दिला – रुपाली चाकणकर
अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भजनस्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - संत परंपरा आणि महाराष्ट्राचे अतुट नाते आहे. आपल्या समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचा मोठा वाटा आहे. या संतांनी…
“आशयगर्भता हा अति लघू कथेचा गाभा!” – राजन लाखे
पिंपरी,दि. २५ (पीसीबी) "आशयगर्भता हा अति लघू कथेचा गाभा असतो. त्यातील कथन हे गर्भित असते!" असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी घारेशास्त्री सभागृह, श्रीधरनगर, चिंचवड येथे…
आता पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची लवकरच बदली
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : सत्तांतर होताच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न होत असतात. एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर बदल्यांचा धमाका सुरू झाला आहे. काही महिन्यापूर्वीच…
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने शिंदे- फडणवीस अस्वस्थ
- बंडखोर, हरामखोर, गद्दार अशा शेलक्या शब्दांमुळे बंडखोर आमदार संतापले औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या ठाणे, भिवंडी, मनमाड, नाशिक, औंरगाबाद, नेवासा, शिर्डी येथील शिवसंवाद दौऱ्याला…
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) - देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास आज…

