महापालिका रुग्णालये, दवाखान्यामंध्ये उपचाराकरिता प्रस्तावित केलेली दरवाढ रद्द करा – संदीप वाघेरे
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील नागरिकांना महापालिका रुग्णालये व दवाखान्यांत माफक दरामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यात येते. या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या उपचाराकरिता लागू असलेल्या दरांमध्ये वाढ…
नागरिकांनो, पाणी उकळून, गाळून प्या; महापालिकेचे आवाहन
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना नदीत सध्यस्थितीत गढूळ पाणी येत असून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका पाणी…
मधुकर बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी शोकसभा
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - शिवसेनेचे माजी नगरसेवक दिवंगत मधुकर धरमशी बाबर यांचे रविवारी (दि.24) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या (गुरुवारी) विविध संघटनांनी शोकसभेचे आयोजन केले आहे.…
“टिफन” या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा “बेस्ट सेल्स अँन्ड मार्केटिंग” गटात व्दितीय क्रमांक
टीम एम्बुषचे कांदा काढणी यंत्र देशात द्वितिय पिंपरी, दि. २७ (पीसीबी) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम एम्बुषने "टिफन (TIFAN) २०२२" म्हणजेच टेक्नॉलॉजी इन्होवेशन फोरम फॉर एग्रीकलचरल…
तळेगावात कोयता घेऊन फिरणारा अटकेत
तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) - तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एकाला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हि कारवाई मंगळवारी (दि.26) दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली. प्रशांत…
बांधकाम साईटवरून एक लाख रुपयांच्या लोखंडी प्लेटची चोरी
चाकण, दि. २७ (पीसीबी) - चाकण येथे एका बांधकाम साईटवरुन एक लाख रुपयांच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार सोमवार (दि.25) रात्री सात ते मंगळवारी (दि.26) सकाळी सात या…
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा; दोन लाखांची बक्षीसे
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड, इंदिरानगर येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने 29 ते 31 जुलै 2022 दरम्यान जिल्हास्तरीय…
महागडे मोबाईल, घड्याळ पॅकिंगमधून काढून ग्राहकांना पाठवले रिकामे बॉक्स
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिकिंग व पॅकिंग डिपार्टमेंट मधून वस्तूंची पॅकिंग करून ग्राहकांना पाठवले जात असताना पॅकिंग मधून महागडे मोबाईल फोन आणि घड्याळ काढून एका कामगाराने मोकळे बॉक्स ग्राहकांना…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी चार गुन्हे दाखल
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे आणि सांगवी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. शस्त्र विरोधी…
घरगुती अवैध नळजोड 31 ऑगस्टपर्यंत नियमित करुन घ्या, अन्यथा गुन्हे दाखल करणार
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी अवैध नळजोड 31 ऑगस्ट 2022 पर्यंत नियमित करुन घ्यावेत. नळजोड नियमित करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये अर्ज करावा. 31 ऑगस्टनंतर अवैध नळजोड तोडण्याची…

