अन्नधान्यावर जीएसटी लावणारे केंद्र सरकारला जनता घरी बसवणार : डॉ. कैलास कदम

महागाई नियंत्रणात आणा अन्यथा काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन करणार शहर काँग्रेसचे महागाई विरोधी जेलभरो आंदोलन पिंपरी, दि. ५(पीसीबी ) केंद्र सरकार चुकीची धोरणे राबवीत असून रोज इंधनाचे दर वाढवीत आहे.

bpcauthor bpcauthor

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता 2023 मध्येच

पिंपरी दि. ५ (पीसीबी) - राज्यातील 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचा मुहूर्त आता 2023 मध्येच लागण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांसाठी प्रभागरचना बदलली आहे तर जिल्हा परिषदांमधील वाढीव

bpcauthor bpcauthor

उज्वला योजना फोल ठरली ? ४ कोटी लाभार्थ्यांनी एकदाही रिफिल केला नाही एलपीजी सिलेंडर

नवी दिल्ली,दि.०६(पीसीबी) - ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली, पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थे आहेत. सरकारने केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सबसिडी ठेवली

bpcauthor bpcauthor

वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल

काळेवाडी, दि. ५ (पीसीबी) - वाहनांची जाळपोळ केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 2) पहाटे ही घटना नढेनगर काळेवाडी येथे घडली.

bpcauthor bpcauthor

खंडणी न दिल्याने हॉटेल चालकावर तलवारीने वार

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - हॉटेल चालकाकडे मागितलेली खंडणी न दिल्याने दोघांनी हॉटेल चालकावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. तसेच हॉटेल मधील सामानाची तोडफोड केली. आजूबाजूच्या दुकानदारांना तलवारीच्या धाकाने

bpcauthor bpcauthor

भारतात त्वचेच्या आजाराने ५,८०० गाईंचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) - राजस्थान आणि गुजरात या पश्चिम भारतातील दोन राज्यांमध्ये चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.राजस्थानमधील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हा आजार १६ जिल्ह्यांमध्ये

bpcauthor bpcauthor

निवडणूक प्रक्रीया पुढील आदेशापर्यंत स्थगित करा, निवडणूक आयोगाचे महापालिका आयुक्तांना आदेश

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - निवडणूक प्रक्रीया पुढील आदेश येईपर्यंत तूर्त स्थगित ठेवण्याचे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 23 महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेली

bpcauthor bpcauthor

शरद पवार भेटणार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना

मुंबई, दि. ५ (पीसीबी) - कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊतांवरील कारवाईनंतर संपूर्ण राज्यात शिवसैनिकांनी आंदोलने करून भाजपा तसेच ईडीविरोधात घोषणाबाजी केली होती.

bpcauthor bpcauthor

वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल

काळेवाडी, दि. ५ (पीसीबी) - वाहनांची जाळपोळ केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 2) पहाटे ही घटना नढेनगर काळेवाडी येथे घडली.

bpcauthor bpcauthor

गाडीवर लाल दिवा लावल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

पिंपरी, दि.५ (पीसीबी) - लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याची अनेकांची इच्छा असते. त्या इच्छेखातर प्रत्येकजण मेहनत करतो. पण काहीजण वेगळ्याच क्लुप्त्या वापरून ही इच्छा पूर्ण करतात. असाच एक प्रकार पिंपरी परिसरात

bpcauthor bpcauthor