भाजी विक्रेत्यास धडक देऊन फरफटत नेले, विक्रेत्याचा मृत्यू..
निघोजे, दि. ६ (पीसीबी) - रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीसाठी बसलेल्या एकाला भरधाव वेगातील कारने जोरात धडक देऊन फरफटत नेले. कार अंगावरून चालवून त्यांना गंभीर जखमी केले. त्यात भाजी विक्रेत्याचा मृत्यू…
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज – सुनील राऊत यांचा आरोप
मुंबई, दि. ६ (पीसीबी) - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली असताना आज ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत…
सेवा विकास बँक घोटाळा – कर्ज वसुलीसाठी शिवसेना माजी नगरसेवक बंधुंचे हॉटेल जप्त.
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – सेवा विकास बँकेला बुडविणाऱ्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांचाही मोठा वाटा आहे. बँकेकडून ५० लाखांच्या पुढे ज्यांनी कर्ज घेतली आणि थकवली अशा प्रकऱणांचे…
जिम ट्रेनर महिलेचा हॉस्पिटलसह जिममध्ये राडा..
निगडी, दि. ६ (पीसीबी) - फिजिओथेरपिस्ट असलेल्या महिलेने यमुनानगर निगडी मधील एका रुग्णालयात राडा घालून डॉक्टरवर खुनी हल्ला केला. त्यानंतर आकुर्डी प्राधिकरणातील एका जिममध्ये जाऊन एका महिलेवर देखील खुनी हल्ला…
प्रवाशांनी सहकार्य करण्याचे बाबा कांबळे यांचे आवाहन
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - रिक्षा चालकांसाठी होऊ घातलेल्या मीटर भाडेवाडीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. महागाई वाढल्यामुळे ही वाढ…
संतपीठासाठी फर्निचर, बाकडे खरेदी करणार
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील मोरेवस्ती येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठातील कार्यालयासाठी फर्निचर आणि विद्यार्थ्यांसाठी बाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. ही खरेदी तीन ठेकेदारांकडून करण्यात येणार आहे.…
सेवा विकास बँक घोटाळा – कर्ज वसुलीसाठी शिवसेना माजी नगरसेवक बंधुंचे हॉटेल जप्त..
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – सेवा विकास बँकेला बुडविणाऱ्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांचाही मोठा वाटा आहे. बँकेकडून ५० लाखांच्या पुढे ज्यांनी कर्ज घेतली आणि थकवली अशा प्रकऱणांचे…
…तरच आयुष्यात यशस्वी होता येते; परिसंवादात उमटला सूर
पिंपरी दि.५ (पीसीबी) - शिकण्याची आवड, आस आणि जिद्दीने पुढे जाण्याची आकांक्षा असेल तरच आयुष्यात यशस्वी होता येते. शिक्षण हे विकासाचेद्वार असून सत्य आणि स्वाभिमानाच्या सूर्याची जाणीव जेव्हा होईल, तेव्हाच शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची सूत्रे…
लोणी काळभोर येथील पांडवकालीन महादेव मंदीरात “नागराज” अवतरले
लोणी काळभोर, दि. ६ (पीसीबी) महादेवांच्या पिंडीवर नागराज वेटोळे घालुन बसलेले दृष्य आपण अनेक वेळा हिंदी अथवा मराठी चित्रपटात पाहिलेले असेल, पण लोणी काळभोरच्या शेकडो शिवभक्तांना मात्र हा नजारा याची…
महापालिका अधिकाऱ्यांच्या वाहन इंधन खर्चाकरीता ‘प्रीपेड पेट्रो कार्ड’ सुविधा बंधनकारक
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध विभाग आणि अधिकारी यांच्या वाहन इंधन खर्चाकरीता सुरु करण्यात आलेली ‘प्रीपेड पेट्रो कार्ड’ सुविधा बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याबाबत सर्व विभागांसाठी सूचना…

