माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध महिलेचे दागिने पळवले

आळंदी, दि. ७ (पीसीबी) - वृद्ध महिलेला पुढे गर्दी असल्याचे सांगत सुरक्षेच्या कारणासाठी दागिने काढायला लावले आणि ते दागिने दोघांनी पळवून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी आळंदी-मरकळ रोडवर

bpcauthor bpcauthor

जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांना अटक

खेड, दि. ६ (पीसीबी) - जनावरांची अवैधरित्या टेम्पोतून वाहतूक करणा-या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी खेड तालुक्यातील वराळे गावात करण्यात आली. प्रमोद दामोदर

bpcauthor bpcauthor

शिंदे सरकारचे भवितव्य १२ ऑगस्टला ठरणार, सुप्रिम कोर्टाची सुनावणी पुढे ढकलली

मुंबई,दि. ६ (पीसीबी) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सोमवारी (ता. ८) सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता शुक्रवारी (ता. १२) होणार असल्याची माहिती आहे. सुनावणीसाठी जे खंडपीठ बसणार होते, ते

bpcauthor bpcauthor

तुम्ही लोकशहिचा मुडदा पाडला, खून केला – अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - विधानसभेचे विरोधी नेते अजित पवार आज शिंदे- फडणवीस सरकारवर चांगलेच भडकले. मंत्रीमंडळ विस्तार, सचिवांना अधिकाऱ देण्याच्या निर्णयावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

bpcauthor bpcauthor

पिंपरी-चिंचवडमध्ये डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ , प्लेटलेट्स ची मागणी वाढली..

पिंपरी चिंचवड , दि. ६ (पीसीबी) : डेंगीच्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्लेटलेट्स ची मागणी देखील वाढू लागलीय ..पिंपरी चिंचवडच्या वाईसीएम रुग्णालयाच्या ब्लड बैंक मध्ये दररोज 20

bpcauthor bpcauthor

जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

ताथवडे, दि. ६ (पीसीबी) - जागेवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून अतिक्रमण केले. तसेच सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑगस्ट

bpcauthor bpcauthor

दुकानदार महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

वाकड, दि. ६ (पीसीबी) - दुकानावर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झाल्याने दुकानातील तीन मुलांनी शेजारच्या दुकानदार महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) दुपारी गेनूभाऊ कलाटे नगर, वाकड

bpcauthor bpcauthor

दापोडीत दोन चो-या ; 16 लाखांचा ऐवज लंपास..

दापोडी, दि. ६ (पीसीबी) - दापोडी परिसरात चोरीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी 16 लाख 19 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 5) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे

bpcauthor bpcauthor

फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक..

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) - केएफसी रेस्टोरंटची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने विविध कारणांसाठी पैशांची मागणी करत एकाची नऊ लाख 31 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 14 जून ते 18 जुलै

bpcauthor bpcauthor

रिवॉर्ड पॉईंट आल्याचे सांगत एक लाखाची ऑनलाईन फसवणूक..

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी) - क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट आल्याचे सांगून त्याबाबत लिंक पाठवून त्याआधारे तरुणाची एक लाख दोन हजार 90 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 27 जून रोजी रात्री

bpcauthor bpcauthor