खंडणी न दिल्याने हॉटेल चालकावर तलवारीने वार
चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - हॉटेल चालकाकडे मागितलेली खंडणी न दिल्याने दोघांनी हॉटेल चालकावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. तसेच हॉटेल मधील सामानाची तोडफोड केली. आजूबाजूच्या दुकानदारांना तलवारीच्या धाकाने…
आंदोलन कऱणाऱ्या प्रियंका गांधींना अटक, फरफटत नेले
नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कॉंग्रेसने महागाई, बेरोजगारीविरोधात आणि ईडीच्या कारवायांविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन छेडले…
शहरात 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष स्वच्छता मोहिम
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध ठिकाणी “प्लॉगेथॉन मोहिम” (विशेष स्वच्छता मोहिम) राबविण्यात…
महापालिकेतर्फे भव्य रक्तदान शिबिर
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनासह महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 8 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त अधिकारी,…
मंत्रीमंडळ विस्तार करायला का घाबरता – अजित पवार
बारामती, दि. ५ (पीसीबी ) - बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना मंत्रीमंडळच अस्तित्वात येत नाही ही दुर्देवी बाब आहे. अजित पवार म्हणाले, माझ्यासह…
लाचखोर प्रशासन, भाजपा आणि राष्ट्रवादी – थर्ड आय – अविनाश चिलेकर
तीन लाख रुपयेंची लाच घेताना महापालिकेच्या नगररचना विभागाचा एक महाभाग सापडला. ना हरकत दाखला देण्यासाठी त्याने १० लाख रुपये मागितले होते म्हणे... प्रत्यक्षात तीन लाख रुपयेंच्या मागणीवरुन गुन्हा दाखल झाला.…
पोलिसांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मारण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड मध्ये सुरू
मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली तत्काळ दखल, पोलिसांची तंतरली पिंपरी,दि. ५ (पीसीबी) - स्मार्ट सिटी, आयटी सिटी, मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहर नावारूपाला येत आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले…
तीन प्रभाग रचनेवरील ३० लाखांचा खर्च वाया
मंत्रीमंडळ निर्णयाने प्रशासनाची वाढली डोकेदुखी, कर्मचाऱ्यांनी घेतले होते परिश्रम पिंपरी दि.५ (पीसीबी) - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभागरचना, आरक्षण सोडत व मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले, मात्र, राज्यामध्ये…
महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज
पिंपरी दि.५ (पीसीबी)- महापालिकेच्या वतीने कामगार कल्याण निधीचे सभासद असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज म्हणून वर्ग 1 ते 4 साठी १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर…
देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन ‘डीपीआर’ तयार; लवकरच निविदा प्रसिद्ध होणार – श्रीरंग बारणे
वाकड, रावेत, पुनावळ्यातील वाहतूक कोंडी सुटणार पिंपरी दि. ५ (पीसीबी) - पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्याबाबतच्या कामाची निविदाही लवकरच प्रसिद्ध केली…

