पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी, रविवारी शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
पिंपरी दि. ४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील भोसरी आणि चिंचवड पाईपलाईनवर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्याचे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येणार आहे.…
महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय राज्यातील नवीन सरकारने का रद्द केले ?
मुंबई, दि. ४ (पीसीबी) महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय राज्यातील नवीन सरकारने का रद्द केले ,असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. राज्यातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाविकास आघाडीसरकाने…
सीएनजी दरवाढीचा रिक्षा चालकांकडून तीव्र निषेध
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - आधी डिझेल, पेट्रोल व आता सीएनजी सहा रुपयांनी वाढला. त्याच्या निषेधार्थ रिक्षा चालकांसह कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आंदोलन करण्यात आले. कामगार नेते काशिनाथ नखाते, दिनेश गोटणकर,…
स्व.प्रियांका घोलप (उमरगेकर) मृत्यु प्रकरणी खेड न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
आळंदीच्या आरोपी उमरगेकर कुटुंबियांना न्यायालयाचा झटका; आरोपींचा कारागृहातील मुक्काम वाढला खेड दि.०४ (प्रतिनिधी)- आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने (१० जुलै) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक…
आता मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त १५ ऑगस्टपूर्वी
चंद्रपूर, दि. ४ (पीसीबी) : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, यावर चर्चा सुरू आहेत. पण, अद्याप या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघालेला दिसत नाही. या मुहूर्तासाठी तारीख पे तारीख दिली जात…
अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शनिवारी ‘कार्यकर्ता संवाद’
- निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा - अजित गव्हाणे पिंपरी, दि. ४(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता वैतागली असून येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता उलटवून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने…
नरेंद्र मोदींनी कधीच चहा विकला नाही – प्रल्हाद मोदींचा आरोप
नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात सहभाग घेतला. अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात…
फडणवीस यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, शिंंदेंची तब्बत बिघडली
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर फडणवीस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी तातडीनं रवाना झाले आहेत. यासाठी त्यांनी आजच्या आपल्या सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात…
अखेर महापालिकेच्या शाळेतील मुलांना मिळणार गणवेश
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - शाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर अखेरीस प्रशासनाने वाटप शालेय गणवेश, पि.टी.…
खून प्रकरणातील अल्पवयीन मुलगा खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात
हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) - बावधन येथे 26 जून रोजी झालेल्या खून प्रकरणातील एका अल्पवयीन मुलाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून…

