काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं – अजित पवार
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली असून काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं…
अजिंक्यपद कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी राठोड व गोरे यांची निवड
दापोडी दि. ९ (पीसीबी) : बिहार पटना येथे १ ते ४ आगस्ट कालावधीत होणाऱ्या ४८ व्या राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी थेरगाव येथील क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी…
एकनाथ शिंदे यांचा पुतण्या जुगार खेळताना अड्यावर सापडला
ठाणे, दि. ९ (पीसीबी) : शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार, खासदार आणि अगदी नगरसेवकांची शिंदे गटात…
मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाचा आज विस्तार
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले…
`मोरुची मावशी फेम` अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना हृदय विकाराचा झटका…
जनसंवाद सभेत केवळ 81 नागरिकांच्या तक्रारी
पिंपरी दि. ९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या जनसंवाद सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. केवळ 81 नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या. महापालिकेच्या वतीने…
हाऊसिंग सोसायट्यांची पाण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ११ हाऊसिंग सोसायट्या, एनजीओ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतने पाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्राचे जलसंधारण…
महापालिका निवडणूक २० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान
सोलापूर, दि. ८ (पीसीबी) - मुदत संपलेल्या १८ महापालिका मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या महापालिकांची आता…
भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली- विद्या चव्हाण
पिंपरी दि. ८ (पीसीबी) - विरोधात गेल्यास जाणीवपूर्वक, सूडबुद्धीने कारवाई करणे अशा प्रकारचा कारभार सध्या सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला असून याबद्दल बोलायचे नाही. अशा पद्धतीचा हुकूमशाही कारभार पाहायला मिळत…
अवैध हुक्का विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
बावधन, दि. ८ (पीसीबी) - वैधानिक इशारा, तयार केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख अशी माहिती नसलेला हुक्का नागरिकांना विकला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी…

