महापालिका शाळांचे विद्यार्थी आजही गणवेशाविना
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पिंपरी पालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश मिळालेले नाहीत. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही विद्यार्थी गणवेशाविना आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू…
‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियानास रहाटणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपळे गुरव, दि. ११ (पीसीबी) - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा, घर…
आरटीओ , महापालिकेच्या वतीने मोशी परिसरात तिरंगा रॅली
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने इनोव्हेटिव्ह शाळा मोशी व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने घरो घर…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कष्टकरी महासंघातर्फे संविधानाच्या प्रतीचे वाटप
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, फेरीवाला क्रांती महासंघ व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार महासंघातर्फे कष्टकरी कामगारांना व नागरिकांना संविधानाच्या प्रतीचे आणि प्रास्ताविकेचे वाटप आजपासून…
ईडी कारवाईमुळे हादरलेल्या खासदार भावना गवळींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी
नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - सुमारे १०० कोटींच्या मनी लॉन्ड्रींगमुळे ईडीच्या रडारवर असलेल्या लोकसभेतील शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद खासदार भावना गवळी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधली…
‘वायसीएमएच’च्या कपडे धुलाईत ५२ लाखाचा वाढीव खर्च
पिंपरी, दि. ११ ( पीसीबी) - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉय यांच्यासह रूग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कपडे धुलाईसाठी तरतुद मर्यादा कमी पडत आहे. त्यामुळे सात महिन्यांच्या कपडे…
नेहरूकप हॉकी स्पर्धेत एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलचा संघ विजेता
पिंपरी दि. ११ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय शालेय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरूकप हॉकी स्पर्धेत 17 वर्षाखालील मुली (ज्युनियर)…
विद्यार्थ्यांनो, गुणांच्या मागे धावू नका, उद्योग, व्यवसायाचे शिक्षण घेऊन पुढे जा – डॉ. गणेश शिंदे
संदीप वाघेरे यांच्यावतीने करिअर मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पिंपरी दि. ११ (पीसीबी) - ''समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो यासाठी आपले ज्ञान समाजासाठी वापरले पाहिजे. समाजाकरिता कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ…
मावळ घटनेतील नराधमाला फाशी द्या – कविता आल्हाट
पिंपरी दि. ११ (पीसीबी) - मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना धक्कादायक आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे.…
१७ ते २५ ऑगस्ट २०२२ विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - यंदाचे म्हणजेच सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्टपासून मुंबईतील विधान भवन येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत…

