महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये फाळणीबाबतच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
पिंपरी दि.१२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विभाजन विभिषिका स्मरण दिन (Horrors of partition rememberance day) 14 ऑगस्टच्या अनुषंगाने फाळणीबाबतच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १४ऑगस्टला भोसरी मतदार संघातील ११ ठिकाणी रक्तदान शिबिर
पिंपरी : दि. १२ (पीसीबी) - येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या सर्व हुतात्म्यांना…
पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पाच-सहा दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात 95.80 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात पावसाची संततधार…
स्मार्ट सिटीच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पांचा शहरातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल : मिशन डायरेक्टर राहुल कपूर यांचे मत
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत सूरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेवून केले कौतुक पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना आखण्यात…
‘लम्पी स्किन डिसीज’मुळे “या” राज्यातील हजारो जनावरांचा मृत्यू
राजस्थान दि. ११ (पीसीबी) : दुभत्या जनावरांमध्येही हा विषाणू वेगाने पसरत असल्याबद्दल लोकांमध्ये चिंता वाढत आहे. हा विषाणू मानवांमध्ये देखील पसरू शकतो का याबाबत लोकांमध्ये चिंता आहे. कारण दूध हे…
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसुध्दा नाराज
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकासआघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे. शिवसेनेने वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्यानंतर काँग्रेसने आपल्याशी कोणतीही चर्चा न केल्याचा…
वाहनचोरीचे चार गुन्हे उघड
पुणे, दि. १० : शहरात विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी, एक रिक्षा ताब्यात घेतली.रोहीत राजू माने (वय २०, रा. दत्तनगर,…
पिंपरी महापालिकेतील लाचखोर सर्वेअरचे निलंबन
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : लाच घेताना पकडले जाऊनही सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध अनेकदा निलंबनाची कारवाई तांत्रिक मुद्याच्या आधारे लगेचच केली जात नाही. जरी, ती केली गेली, तरी सबंधित लाचखोरांना सहा महिन्यांनंतर…
दहीहंडीची वर्गणी कमी दिल्याने दहा जणांच्या टोळक्याने दुकान मालकाच्या परिवारास केली मारहाण
पिंपरी दि. ११ (पीसीबी) - रहाटणी येथे दहीहंडीची वर्गणी कमी दिल्याने दहा जणांच्या टोळक्याने दुकान मालकाच्या परिवारास मारहाण केली व दुकानाची तोडफोड केली. मंगळवारी (दि.9) ही घटना घडली. याबाबत राहुल…
महाविकास आघाडीत फूट ?
मुंबई, दि. ११ (पीसीबी) : शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतलं नसल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

