दर वाढीनंतर महापालिका रुग्णालयातील भरणा 45 लाखांनी वाढला
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयातील भरणा 45 लाखांनी वाढला आहे. महापालिकेचे 8 रुग्णालये आणि 29…
लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर बलात्कार
थेरगाव, दि. १५ (पीसीबी) - लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केला. त्यात मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली. ही घटना १ डिसेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर…
कार थांबवून चालकाची सोनसाखळी पळवली
वाकड, दि. १५ (पीसीबी) - कार चालकाला अडवून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना वाघमारे सब वे जवळ, वाकड येथे मंगळवारी (दि. 13) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. दिपक…
बी यु भंडारी शोरूममध्ये दोन लाखांची चोरी
वाकड, दि. १५ (पीसीबी) - बी यु भंडारी या वाहनांच्या शोरूम मधील कॅशियरच्या खोलीतून चोरट्यांनी दोन लाख १५ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी बी यु…
दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावला
भोसरी, दि. १५ (पीसीबी) - दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा दोन चोरट्यांनी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. चोरट्याचा पाठलाग करताना चोरट्यांनी दुचाकीला लाथ मारल्याने दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाला. ही घटना मंगळवारी…
राधानंद संगीत विद्यालयाचा “गुरुपूजन सोहळा”
सांगवी, दि. १५ (पीसीबी) - नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,पिंपळे गुरव येथे स्व.शकुंतला नारायण ढोरे स्मृती प्रतिष्ठाण व कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत राधानंद संगीत विद्यालयाचा "गुरुपूजन सोहळा" संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन…
मोदी सरकारच्या योजना शिरूर मतदारसंघातील जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोचवल्या, तरी शिरूरला विजय निश्चीत
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : पक्षाचा खासदार नसलेल्या देशातील १४४ जागा २०२४ ला जिंकण्याचा निर्धार भाजपने आतापासूनच केला आहे. त्यात महाराष्ट्रातील शिरूर, बारामतीसह १६ मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघाची जबाबदारी…
शहरातील 168 हौसिंग सोसायट्यांचा कचरा विल्हेवाटीसाठी पुढाकार
पिंपरी दि. १५ (पीसीबी) - पिंपरी - चिंचवड शहरातील गृहसंस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील तब्बल 168 हौसिंग सोसायट्यांमार्फत ओल्या कच-यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रीया करून तो जिरवला जात आहे. त्यामुळे संकलीत…
पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा
पिंपरी दि. १५ (पीसीबी) - सर्वसामान्यांच्या मोटारीला काळ्या काचा आढळून आल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते, मात्र पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या जात…
उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत, फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे
मुंबई, दि. १५ (पीसीबी) - ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली…

