पुढचे चार तास मुसळधार पाऊस
मुंबई, दि. १६ (पीसीबी) - राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. रात्रभर मुंबईत पावसाची रिपरिपस सुरु होती. त्यानंतर सकाळपासून मुंबईसह,…
मोदींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी
- तमिळनाडु भाजपाच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता चेन्नई, दि. १६ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्त तामिळनाडु भाजपने खास अशी घोषणा केली आहे. मोदींच्या…
‘डीम्ड कन्व्हेयन्स’ वर शनिवारी सोसायटी रहिवासी मेळावा
पिंपरी, ता. १५ (पीसीबी) -महाराष्ट्र राज्य सरकारचे सहकार खाते, ऍड. प्रज्ञा पाटील आणि तिरुपती इंडस्ट्रियल सर्विसेस प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ( ता. १७ सप्टेंबर, २०२२) रोजी ' मानीव…
मी आप पक्षाची मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असल्याचा निव्वळ अपप्रचार
शहादा (धुळे), दि. १५ (पीसीबी) : नर्मदा खोरे विस्थापितांच्या नवनिर्माण न्यास संस्थेबाबत खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे…
वेदांता- फॉक्सकॉनची शेवटपर्यंत खात्री नसते
मुंबई, दि. १५ (पीसीबी) : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित केल्याप्रकरणी शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं. वेदांताच्या प्रकल्पाची शेवटपर्यंत खात्री नसते अशा शब्दांत पवारांनी जुनी आठवण सांगत सडेतोड…
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार ?
कराड (सातारा), दि. १५ (पीसीबी) : काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीनं चाललेला नाही, मागील 24 वर्षे संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाहीत यासह विविध मुद्यांवर पक्षाच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका करणारे माजी मुख्यमंत्री…
राष्ट्रवादीतर्फे आयोजित ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिसाद
पिंपरी दि. १५ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यावरण सेल आणि चिंचवड पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित केलेल्या 'पोस्ट ऑफिस आपल्या दारी' या दोन दिवसीय शिबिराला नागरिकांचा चांगला…
प्रेमसंबंधाच्या रागातून डोळ्यात चटणी टाकून मारहाण
चिखली, दि. १५ (पीसीबी) -प्रेमसंबंधाच्या रागातून ठार मारण्याच्या उद्देशाने तिघांनी एकाच्या डोळ्यात चटणी टाकली आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १३) सायंकाळी प्रेमलोक पार्क…
6 पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी ?
जळगाव, दि.१५ (पीसीबी) : जळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फिरकी घेताना दिसले. नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी…
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या कार वर आत्मघातकी बॉम्ब हल्ला
विदेश दि. १५ (पीसीबी) युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या कार वर आत्मघातकी बॉम्ब हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात त्यांना कोणतीही इजा पोहचली नाही परंतु आता…

