भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा थेट शरद पवार यांच्यावर निशाणा
मुंबई, दि. २० (पीसीबी) - पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरूवातीपासून सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केला आहे. याप्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र…
रिक्षा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बाबा कांबळे यांचे संघटना प्रतिनिधींनी केले स्वागत
पिंपरी, दि. २० (पीसीबी) -ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केल्याने जबाबदारी वाढली आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांचे अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. आगामी काळात आणखी मोठा संघर्ष उभा…
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त श्री.संतोष खवळे यांना मराठवाडा भूषण युवा गौरव पुरस्कार जाहीर
पिंपरी दि. २० (पीसीबी) - महाराष्ट्रात १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी मराठवाड्यामध्ये जन्म घेऊन कृषी, शैक्षणिक, औद्योगीक, सामाजिक आणि राजकीय…
निरंकारी सदगुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
पिंपरी, दि. २० (पीसीबी) -१६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत होणाऱ्या ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते संत निरंकारी…
नारायण राणे यांना दणका, बंगल्यातील बांधकाम नियमीत करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई,दि. २० (पीसीबी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुहूमधील नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील काही बांधकामावर पालिकेनं आक्षेप घेतला होता. त्यानंतर नारायण…
कचरा गाड्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी महापालिकेतच कंन्ट्रोल रुम!
पिंपरी दि.२० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणा-या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असूनही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे गाड्यांवर वॉच ठेवण्यासाठी आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम…
ओला कचरा प्रश्नावर फक्त चर्चा
पिंपरी दि. २०(पीसीबी) -ओला कचरा प्रश्नावर पिंपरी चिंचवड को-ऑप. हाऊसिंग सोसाटीज फेडरेशनच्या प्रतिनिधींची. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उप-युक्त अभय चारठाणकर यांचेशी सविस्तर चर्चा झाली.ओला कचरा सोसायटयांमधून मधून घेऊन न…
पिंपरी महापालिकेने ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ साजरा करावा – दिपक खैरनार
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - येणारा 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना शासन दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा अधिकार…
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी
पिंपरी दि. २० (पीसीबी) - अनेक ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात…
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत दोषी, ईडी चे आरोपपत्र दाखल
मुंबई, दि. २० (पीसीबी) - न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत. कालच संजय…

