धक्कादायक, एमआयडीसीच्या जागा वाटपावरील बंदीमुळे ५८,००० कोटींची गुंतवणूक रखडली
मुंबई, दि.२० (पीसीबी) : वेदांत-फॉक्सकॉन हा मोठा उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. नवउद्योजकांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १ जूनपासून १९१ उद्योजकांच्या जागा…
ब्रिटनमध्ये मुस्लिमांकडून हिंदू मंदिराची तोडफोड
लंडन, दि. २० (पीसीबी) - ब्रिटनमध्ये इंडियन हाय कमिशनने इंग्लंडच्या लीसेस्टर शहरात भारतीय समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची आणि या हल्ल्यातील पीडितांना संरक्षण…
महापालिका नोकर भरतीसाठी अर्जांचा पाऊस; पदे 386 अर्ज आले 1 लाख 30 हजार
पिंपरी दि.२० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील 'ब' आणि 'क' गटातील 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 84 हजार 847 उमेदवारांनी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तोतयागिरी करणाऱ्यावर गुन्हा
पुणे,दि.१९ (पीसीबी) - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तोतयागिरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल…
…मग आम्ही तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव विचारायला जायचं का ?
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. मुंबईच्या माजी महापौर यादेखील चांगल्याच आक्रमक झाल्यात. ज्या रामदास कदम…
गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
भोसरी, दि. १९ (पीसीबी) - गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 18) पहाटे सव्वापाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली.…
प्लॉट घेण्यासाठी पैसे घेत तीन कोटींची फसवणूक
हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) - हिंजवडी परिसरात प्लॉट घेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले. मात्र नागरिकांनी बुक केलेला प्लॉट अथवा त्यांचे पैसे परत न करता तीन कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक केली.…
`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमात कोल्हापूरची गृहिणी बनली करोडपती
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - KBC 14: अमिताभ बच्चनचा शो 'कौन बनेगा करोडपती 14' सीझनला स्पर्धकांमधून पहिला करोडपती मिळाला आहे. हा करोडपती एक महिला स्पर्धक आहे,जी महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये राहणारी आहे.…
कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत आठ लाखांची फसवणूक
हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) - गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची आठ लाख 11 हजारांची फसवणूक केली. ही घटना 18 ऑक्टोबर 2018 रोजी रॉयल ओर्चीड हॉटेल, कल्याणीनगर पुणे आणि 25 ऑक्टोबर…
अभिनेता मनोज वाजपेयी लालू यादव यांच्या जनता दलाचे भावी उमेदवार ?
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने, आणि चित्रपटाच्या माध्यमातून लोकांवर छाप सोडणाऱ्या मनोज वाजपेयी यांची लालू यादव यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर आता राजकीय चर्चेना जोरदार उधान आले…

