मुलाने मारहाण केली म्हणून आईला मारहाण
हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - महिलेच्या मुलांनी मारहाण केल्याच्या रागातून सहा जणांनी मिळून महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि.…
बहुजन समाज पार्टीच्या परिवर्तन मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे : डॉ. हुलगेश चलवादी
- गुरुवारी बसपाचा पिंपरीत परिवर्तन मोर्चा पिंपरी,दि.२० (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्याबाबत शुल्क कमी करणे, महानगरपालिकेच्या…
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पीजीवर जाऊन तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीसोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला जातीवाचक बोलून अपमानित केले.…
उघड्या दरवाजावाटे दागिन्यांची चोरी
हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातून ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी बोडकेवाडी, माण येथे…
फेरीवाल्यांचे विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर आंदोलन
पिंपरी दि. २० (पीसीबी) - हॉकर झोनमध्ये सोयी सुविधा द्याव्यात. महापालिकेची अतिक्रमण कारवाई आणि एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी नॅशनल हॉकर…
भोसरोतील भूसंपादनाचे प्रस्ताव महिनाभरात मंजूर करा; आमदार महेश लांडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पिंपरी दि. २०(पीसीबी) - भोसरी विधानसभा मतदार संघातील राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. तसेच, भूसंपादनाचे सात प्रस्ताव प्राधान्याने येत्या महिनाभरात मंजूर करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार…
मुलाने मारहाण केली म्हणून आईला मारहाण
हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - महिलेच्या मुलांनी मारहाण केल्याच्या रागातून सहा जणांनी मिळून महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि.…
पार्किंग मधून दुचाकी चोरीला
महाळुंगे, दि. २० (पीसीबी) - घराच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी महाळुंगे येथे उघडकीस आली. रामजी सुगिया साकेत (वय 30, रा.…
महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय दरवाढ योग्यच – आयुक्त सिंह
पिंपरी दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात जास्त वाढ केलेली नाही. महापालिकेची आरोग्य सेवा, रूग्ण सेवा उत्तम दर्जाची आहे. महापालिका…
रिक्षा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बाबा कांबळे यांचे संघटना प्रतिनिधींनी केले स्वागत
पिंपरी, दि. २० (पीसीबी) -ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केल्याने जबाबदारी वाढली आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांचे अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. आगामी काळात आणखी मोठा संघर्ष उभा…

