गांधी जयंती पासून `हॅलो` एवजी `वंदेमातरम्`
मुंबई, दि. २१ (पीसीबी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीपासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत हॅलो ऐवजी वंदेमातरम् अभियानाचा शुभारंभही होणार आहे. या अभियानात राज्यातील जनतेनं सहभागी व्हावं, असं…
अवैध नळजोड नियमितीकरणाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या अवैध नळजोड नियमित करणाच्या विशेष मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. नळजोड नियमितीकरणासाठी तीन महिन्यांची…
दसरा मोळाव्याला तेजस ठाकरेंचे लॉंचिंग होणार
- आदित्य ठाकरेंच्या मदतीला आता जहाल विचारांचा भाऊ मुंबई, दि. २१ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे घराण्यातील धाकटी पाती असणारे तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सातत्याने…
ईडी च्या ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - ‘भाजप नेत्यांकडून दररोज विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवली जात आहे. मात्र, मला वाटत नाही की यामागं पंतप्रधान मोदी आहेत. असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या…
कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिल्ली दि. २१ (पीसीबी) :दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार…
आजही लोकांच्या माध्यमांकडून खूप अपेक्षा आहेत
पुणे, दि. २१ (पीसीबी) : माध्यमांवर विविध प्रकारे दबाव असतात. तुम्ही जर या दबावाला शरण गेला तर लोकांच्या नजरेतून उतराल. शरण गेला नाहीत तर तुम्हाला ठिकठिकाणचे दरवाजे बंद होतील. मात्र,…
पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा – लक्ष्मण जगताप
पिंपरी दि. २० (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांवरील अन्याय आहे.…
‘स्वच्छ व हरित ग्राम’ आणि ‘जलसमृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
पिंपरी दि. २० (पीसीबी) -भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छ व हरित ग्राम' व 'जलसमृद्ध गाव' या शाश्वत समान…
पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; एकास अटक
भोसरी, दि. २० (पीसीबी) - जेसीबी चालकाने दगड मारून पोलीस व्हॅनची तोडफोड केली. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. जेसीबी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही…
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
आळंदी, दि. २० (पीसीबी) - विवाहितेचा छळ करून तिला घरातून हाकलून दिले. विवाहिता घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना सासरच्या लोकांनी तिला स्थानिक गुंडांकडून चोप देण्याची धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण…

