२७४ गावांतून कमळ फुलले, शिवसेनेपेक्षा शिंदे गट वरचढ
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडत असून १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज येत आहेत. एकूण ६०८ ग्रामपंचायतीपैकी ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड…
चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सहप्रवाशाचा मृत्यू
चालकही गंभीर जखमी हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) - दुचाकीवरून जाताना चालकाने बेजबाबदारपणे दुचाकी चालवली. वेगात दुचाकी चालविल्याने दुचाकीचा अपघात झाला आणि दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा तरुण देखील…
रस्त्यावर पार्क केलेली रिक्षा चोरीला
वाकड, दि. १९ (पीसीबी) - घरासमोर रस्त्यावर पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री दहा ते रविवारी (दि. 18) पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत काळाखडक, वाकड येथे…
शरद पवार यांना धमकीचे फोन, चौकशी सुरू
सोलापूर, दि. १९ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज सकाळी धमकीचा फोन आला होता. पवार यांचा आज सोलापूरच्या कुर्डूवाडीत नियोजित दौरा होता. या…
शिवराज नगर येथे दोन लाखांची घरफोडी
वाकड, दि. १९ (पीसीबी) - पत्नीसह मुलाला घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरात अवघ्या पावणे दोन तासात चोरट्यांनी डल्ला मारून दोन लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शिवराज…
घरफोडी करून चार लाखांचे दागिने रोकड लंपास
भोसरी, दि. १९ (पीसीबी) - बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 17)…
जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण
चाकण, दि. १९ (पीसीबी) - गाडीला कट का मारला असा जाब विचारणाऱ्या तरुणाला तिघांनी लोखंडी रॉड आणि बेल्टने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री बीड…
पत्नीला मारहाण, मेव्हणीचा विनयभंग आणि सासूला धमकी
चिखली, दि. १९ (पीसीबी) - पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्यापूर्वीच पतीने दुसरे लग्न केले आहे का, असा जाब विचारणाऱ्या पत्नीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी…
दारुच्या नशेत असल्याने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवलं ? विरोधकांचा खळबळजनक आरोप
देश,दि.१९(पीसीबी) - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा…
वेदांता-फॉक्सकॉनकडे पैसे मागितले का?
नागपूर, दि.१९ (पीसीबी) - वेदांता – फॉक्सकॉन मुळे सध्या राज्यात खूप गदारोळ सुरू आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या संदर्भात थेट प्रश्न विचारत राज्य शासनाला कोंडीत पकडले आहे.…

