कलाश्री संगीत मंडळाचा गुरुपूजन सोहळा

सांगवी, दि. २१ (पीसीबी) - कलाश्री संगीत मंडळाचा गुरुपूजन सोहळा नुकताच नटसम्राट निळू फुले, नाट्यगृह, पिंपळेगुरव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माननीय महापौर माई ढोरे,. टॉक-डी कंपनीच्या सीईओ प्रणाली विचारे,

bpcauthor bpcauthor

कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

काळेवाडी, दि. २१ (पीसीबी) - हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक केली. ही घटना मे 2022 ते 20

bpcauthor bpcauthor

महापालिका सफाई कामगाराची वेतनवाढ रोखली

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील 334 विना परवाना गैरहजर राहणा-या सफाई कामगाराची वेतनवाढ रोखली आहे. याबाबतचा आदेश प्रशासनाने काढला आहे. सुनिल रघुनाथ होळकर असे या सफाई

bpcauthor bpcauthor

पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा,पराचा कावळा करू नका – शरद पवार

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्राचाळ प्रकरणावर मौन सोडलं आहे. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. जितक्या लवकर करायची तेवढी करा. चौकशीला आम्ही नाही म्हणत

bpcauthor bpcauthor

मोठी बातमी – घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय

- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरची सुनावणी लाईव्ह असणार नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) - सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे

bpcauthor bpcauthor

ज्येष्ठ पत्रकार अशिष चांदोरकर यांचं सकाळी हृदयविकाराने निधन

पुणे, दि.२१ (पीसीबी) - ज्येष्ठ पत्रकार अशिष चांदोरकर यांचं आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सामनातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात करून पुढे केसरी, लोकसत्ता मध्ये देखील आपली पत्रकारिता

bpcauthor bpcauthor

मुस्लिम जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानाला एक कोटी रुपयांची देणगी

तिरुमला, दि. २१ (पीसीबी) - धार्मिक वादाच्या भोवऱ्यात कधीतरी एखादी अशी घटना घडते ज्यामुळे खऱ्या अर्थाने एकोपा म्हणजे काय हे दिसून येतं. अशीच एक घटना यावेळेस चेन्नईमध्ये घडली आहे. चेन्नईतील

bpcauthor bpcauthor

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी

मुंबई, दि. २१ (पीसीबी) - देशात काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सातत्याने भाजपाला लक्ष्य

bpcauthor bpcauthor

त्यांना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही – एकनाथ शिंदे

जळगाव, दि. २१ (पीसीबी) : अडीच वर्षात त्यांनी घरात बसण्याचे काम केले. आम्ही मात्र अडीच महिन्यात कामे केली. ग्रामपंचायत निवडणुकीत सेना भाजपला मिळालेले यश हीच जनतेने राज्यातील सत्तांतराची पावती दिली

bpcauthor bpcauthor

इंग्लंडमध्ये मंदिरासमोर मुस्लीम जमावाने आंदोलन

लंडन, दि. २१ (पीसीबी) - लंडनमधील लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराच्या घटनेनंतर आता इंग्लंडमधील स्मेथविक शहरातील एका हिंदू मंदिरासमोर कथित मुस्लीम जमावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मंदिराकडे जात असताना हा

bpcauthor bpcauthor