बेकायदा वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे वाकडमध्ये आंदोलन
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे वतीने वाकड येथे आंदोलन करण्यात आले. झाडे लावा झाडे, जगवा, झाडे लावा श्वास वाचवा, जतन करा वृक्षाचे रोपण वाढवा, आयुष्य वाचवा,…
नवनीत राणांच्या मतदारसंघात दरवर्षी २००-३०० बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू
मुंबई, दि. २१ (पीसीबी) – खोटे जात प्रमाणपत्रामुळे न्यायालयातून अपात्र ठरविण्यात आलेल्या तसेच उध्दव ठाकरे यांच्याविरोधात हनुमान चालिसा साठी आकांडतांडव करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघात दरवर्षी कुपोषण आणि बालमृत्यूमुळे…
अतुल परदेशी यांचा “मराठवाडा पत्रकारीता रत्न” पुरस्कार देऊन सन्मान
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने ७४ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त "मराठवाडा रत्न पुरस्कार" वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह…
पीसीईटीच्या समृद्धी शिंदे यांची वर्ल्ड गेम आणि नॅशनल गेम साठी निवड
पिंपरी,दि. २१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन ची विद्यार्थिनी समृद्धी शिंदे हिची रोलर स्पीड स्केटिंग या खेळासाठी वर्ल्ड गेम्स 2022…
12 वर्षीय मुलीने दिला एका मुलाला जन्म
चंदीगड, दि.२१ (पीसीबी) : पंजाबमधील भटिंडा येथील एका 12 वर्षीय मुलीने तीन दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही निरोगी आहेत. मुलीच्या वडिलांनी सांगितले की ते दुकान…
न्हावाशेवा बंदरातून तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त
उरण, दि. २१ (पीसीबी) - रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने…
गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
देहूरोड, दि. २१ (पीसीबी) - गांजा बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 490 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20)…
मोशी प्राधिकरणातील स्पा सेंटरवर छापा, चार महिलांची सुटका
मोशी, दि. २१ (पीसीबी) - मोशी प्राधिकरण येथील क्राऊन नावाच्या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई केली. त्यात चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई…
कोयत्याने वार करत 28 हजारांची रोकड पळवली
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीच्या हातावर वार करून 28 हजार 300 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री थायसन ग्रुप…
पीएम केअर फंडाचे नवीन ट्रस्टी रतन टाटा
नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचा आता पीएम केअर्स फंडाच्या ट्रस्टींमध्ये समावेश झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून निवदेनाद्वारे याची घोषणा केली आहे.…

