शहरात 5 महिन्यांत 11 हजार 272 नव्या मालमत्तांची नोंद
पिंपरी दि. २२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मालमत्ता नोंदणीचा आलेख उंचावला असून गेल्या 5 महिन्यांत शहरात तब्बल 11 हजार 272 नव्या मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यातून महापालिकेस दरवर्षी…
पैसे देऊन गर्दी गोळा केली होती का ? मुख्यमंत्र्यानी भाषण सुरु करताच लोक झाले गायब !
मुंबई, दि. २२ (पीसीबी): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मुक्ताईनगरचा दौरा केला. जळगांवमधील मुक्ताईनगरला NCP चे नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला म्हटलं जातं. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यातल्या राजकारणानं…
शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय केला जाहीर !
मुंबई , दि. २२ (पीसीबी) : शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या मैदानावर मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे…
ईडी म्हणते… अर्णब गोस्वामी केस मध्ये कोणताही पुरावा नाही
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) मध्ये फेरफार केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही आणि आर भारत यांचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. केंद्रीय…
कर्नाटकात अस्पृश्यतेचा लाजिरवाणा प्रकार
कर्नाटकात दि. २२ (पीसीबी) देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते. मात्र अस्पृश्यतेच्या अशा घटना नेहमी समोर येत असतात. सध्या अशीच कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री वरील भेटीचं नक्की कारण काय ?
मुंबई दि. २२ (पीसीबी) -प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व गौतम अदानी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक…
निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीस नागरिकांचा अल्प प्रतिसाद
पिंपरी दि. २२ (पीसीबी) - भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांची दुबार नावे कमी होण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात सर्वत्रच मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांमध्ये मोठी जनजागृती…
महापालिका कर संकलन विभागाच्या शहरातील 600 गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीसा
पिंपरी दि.२२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील 50 टक्यांपेक्षा अधिक सदनिकाधारकांनी (फ्लॅट) मालमत्ता कराचा भरणा केला नसल्यास फ्लॅट जप्त करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यासाठी शहरातील 600 पेक्षा अधिक…
हिजाब विरोधात इराणमध्ये जाळपोळ
इराण, दि. २२ (पीसीबी) - महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराण आता आगीत होरपळत आहे. इराणमध्ये हिजाबविरोधातील निदर्शनांना आता हिंसक वळण लागले आहे. हिजाब जाळण्यासाठी पेटवलेली आग आता इराणमधील अनेक शहरे…
विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा…
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उध्दव ठाकरे यांना सडेतोड उत्तर नागपूर, दि. २२ (पीसीबी) - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. यावेळी भाजपाने…

