सात वर्षीयचिमुकलीवर वृद्धाने केला लैंगिक अत्याचार
भोसरी, दि. २२ (पीसीबी) - चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर 60 वर्षीय वृद्धाने लैंगीक अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी दापोडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली…
शेत जमिनीवर अतिक्रमण ; 16 जणांवर गुन्हा दाखल
कासारसाई, दि. २२ (पीसीबी) - जमीन हडपण्याच्या उद्देशाने शेत जमिनीवर बेकादेशीररित्या तारेचे कुंपन टाकले. याप्रकरणी 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जुन ते 17 सप्टेंबर…
आळंदीत महिलेचे गंठण हिसकावले
आळंदी, दि. २२ (पीसीबी) - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गंठण हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि.19) रात्री नगर परिषद चौकाजवळ, आळंदी येथे घडली. याप्रकरणी 44…
दुचाकीस्वारास मारहाण करून लुटले
चिखली, दि. २२ (पीसीबी) - लोखंडी रॉडने मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री घरकुल जवळ, चिखली येथे घडली. जयगणेश ईसकीआप्पा शिवण (वय 28, रा. घरकुल चिखली)…
गेटमधून बाहेर काढले म्हणून दोन सुरक्षा रक्षकांवर कोयत्याने वार
चऱ्होली, दि. २२ (पीसीबी) - कामावरून काढून टाकलेल्या सुरक्षा रक्षकाला सोसायटीमधून बाहेर काढले. त्या रागातून त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून सहकारी दोन सुरक्षा रक्षकांवर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला.…
पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास
मोशी, दि. २२ (पीसीबी) - पत्नीसोबत पटत नाही म्हणून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास गंधर्वनगरी, मोशी…
चौघांकडून दाम्पत्यास मारहाण
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून पती-पत्नीस बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता केळगाव, ता. खेड येथे घडली. भीमा शंकर वाघुंडे, ऋषिधर…
जडीबुटी देण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक
चाकण, दि. २२ (पीसीबी) - विविध आजारांवरील आयुर्वेदिक औषधे देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन चार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 9 मे ते 28 ऑगस्ट या कालावधीत माणिक चौक चाकण…
पीएफआयच्या १०६ कार्यालयांवर छापेमारी
- देशविरोधी आणि समाजविघातक कारवायांमध्ये या संघटनेचा हात असल्याचा आरोप पुणे, दि. २२ (पीसीबी) - पॉप्युलर फ्रंट इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या देशभरातील १०६ कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी एकाचवेळी छापेमारी केली…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री अमित शाह यांना कशासाठी भेटले
दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल (21 सप्टेंबर) रात्री उशीरा गुप्त भेट घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. काल दुपारी…

