पिंपरी चिंचवड महापालिका स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता १० होणार

मुंबई, दि. १० (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या १० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

PCB Admin PCB Admin

दुकानदार महिलेचा विनयभंग

तळेगाव दाभाडे, दि.१०(पीसीबी) - दुकानदार महिलेशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरात सोमवारी (दि.9) दुपारी घडला. पोलिसांनी याप्रकरणी मोहन गंगाधर साळवे (वय 24 रा.तळेगाव दाभाडे) याला अटक केली…

PCB Admin PCB Admin

ट्रॅक्टरला धडक दिली म्हणून कार चालकाला बेदम मारहाण

चिखली, दि. १०(पीसीबी) - ट्रॅक्टर व कारची समोरा-समोर धडक बसली याच रागातून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या चार जणांनी कार चालकाला कंबरेच्या बेल्टने मारहाण केली आहे. हा अपघात शनिवारी (दि.7) सोनावस्ती चिखली येथे घडला.…

PCB Admin PCB Admin

वायसीएमच्या ‘ओसीटी’ मशीन खरेदीत घोळ; चौकशी करा – आमदार बनसोडे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

पिंपरी, दि.१० (पीसीबी) - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीनची खरेदी केली आहे. मशीन खरेदी करताना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडीकल इंजिनिअर…

PCB Admin PCB Admin

दुकानात घुसून मंगळसूत्र हिसकावले

 शिरगाव, दि. १० (पीसीबी)  - शिरगाव येथे दुकानात घुसून दुकानदार महिलेचे मंगळसुत्र हिसकावले. हा प्रकार गहुंजे रोडवर सोमवारी (दि.9) दुपारी साडे चार वाजता घडला. प्रीतम प्रकाश खोपकर (वय 55 रा.…

PCB Admin PCB Admin

पीएमपीकडून बीआरटी बस थांबे स्वच्छता मोहिम

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गावरील बीआरटी बस थांबे अस्वच्छ झाले असून पीएमपीएमएलच्या पिंपरी आगाराच्या वतीने बीआरटी बस थांबे स्वच्छतेसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत…

PCB Admin PCB Admin

राज्यामध्ये जात निहाय जनगणना होणे आवश्यक – मानव कांबळे

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - महाराष्ट्र हे छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे पुरोगामी राज्य आहे. अनेक सामाजिक सुधारणाविषयक कायदे करणारे आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करणारे राज्य म्हणून…

PCB Admin PCB Admin

हनी ट्रॅपमध्ये अडकवून बँकेच्या उपव्यवस्थापकाला मागितली ५ लाखाची खंडणी

पुणे, दि. १० (पीसीबी)-हनी ट्रॅपमध्ये अडकवून बँकेच्या एका उपव्यवस्थापकाला ५ लाखाची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणीच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

PCB Admin PCB Admin

सुनावणीत १६ आमदार अपात्र ठरवले गेले तर सरकार कोसळणार

पुणे, दि. १० (पीसीबी) - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देणार ? की पुन्हा एकदा फक्त खंडपीठ बदलणार ? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी आता १४ फेब्रुवारीला ?

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणीत आता १४ फेब्रुवारीला होणार आहे. संजय राऊत म्हणाले,…

PCB Admin PCB Admin