हिंजवडी, चिखली येथे विनयभंगाच्या दोन घटना
हिंजवडी, दि. २ (पीसीबी) - हिंजवडी आणि चिखली परिसरात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी रविवारी (दि. १) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली.…
मैत्रिणीशी बोलल्याने तरुणास बेदम मारहाण
काळेवाडी, दि. २ (पीसीबी) - मैत्रिणीसोबत बोलल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी एम एम स्कुल, काळेवाडी येथे घडली. मयूर किरण…
कत्तलीसाठी वासरू घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा
निगडी, दि. २ (पीसीबी) - गीर जातीच्या वासराला कत्तलीसाठी रिक्षातून घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले. या तिघांना वासरू विकणाऱ्या त्यांच्या साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवारी (दि.…
वर्षाच्या पहिल्याच दिवशी ३० वाहनांची तोडफोड
- वाकड, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल वाकड, दि. २ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाची सुरुवात वाहनांच्या तोडफोडीने झाली. रिक्षातून आलेल्या टोळक्याने रहाटणी येथे २० ते २५ आणि पिंपळे…
मानव जातीच्या कल्याणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयुष्य होम
पिंपरी, दि. २ (पीसीबी) आपल्या पिपंरी चिंचवड चे सर्व नागरिकां च्या उत्तम आरोग्य दीर्घायू व प्राण शक्ती वृद्धि सुख शांती साठी आर्ट ऑफ लिव्हिंग वेदिक धर्म संस्थान तर्फे संत तुकाराम…
साडेबारा टक्के जमीन भूखंड परताव्यात एजंट, बिल्डरांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, सीआयडी चौकशी करा – सचिन काळभोर
निगडी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या साडेबारा टक्के जमीन भूखंड परताव्यात एजंट व बिल्डरांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी निगडीतील सामाजिक…
कामगारांचा पीएफ जमा न करता रकमेचा अपहार
भोसरी, दि. 2 (पीसीबी) - कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कापून घेत ती रक्कम पीएफ कार्यालयात जमा न करता पैशांचा अपहार केला. याप्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
उलटा चोर कोतवाल को डाटे” – रविकांत वरपे
>> छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याची भाजप -आरएसएसची जुनी परंपराच मुंबई, दि. २ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अजितदादा पवारांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य…
तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण
देहू, दि. २ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याअंतर्गत आणि खासदार स्थानिक विकास निधीतून तीर्थक्षेत्र देहूगाव…
माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
राहाटणी, दि. २ (पीसीबी) - माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव कुसाळकर यांच्यासह काळेवाडी, राहटणी परिसरातील 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नवीन वर्षाच्या…

