पिंपरीतील सिग्नल वरून लहान मुलाचे अपहरण !23 तासात मुलाचा शोध मात्र आरोपी महिला फरार
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - सिग्नलवर वस्तू विक्री करणाऱ्या दांपत्याच्या बालकाचे एका महिलेने अपहरण केले. मात्र पिंपरी पोलिसांनी अवघ्या 23 तासांमध्ये या बालकालचा शोध घेतला. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली.…
त्यांचे २०-२५ आमदार आमच्याकडे येतील, बावनकुळे यांच्या दाव्याने खळबळ.
नागपूर, दि. ३० (पीसीबी) : शिवसेनेत बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार सुरत मार्ग गुवाहाटी येथे गेले होते. त्याला काही महिने झाले…
पती सोबत राहत नाही म्हणून पत्नीकडून पतीला मारहाण
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - पती बरोबर राहत नसल्याने पत्नीसह दोन महिलांनी पतीला बेदम मारहान केली. मंगळवारी (२७ डिसेंबर) चऱ्होली बुद्रुक येथे ही घटना घडली. या प्रकरणी पिडीत पतीने बुधवारी…
‘या’ घटनेनंतर अजित पवार मित्रपक्षांच्या टार्गेटवर !
नागपूर, दि. 30 (पीसीबी) -महाविकास आघाडीमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचे दर्शन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बघायला मिळत आहे. विरोधीपक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात मित्रपक्ष काँग्रेस व उद्धव…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक !
अहमदाबाद , दि.३० (पीसीबी )-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला . याच वर्षी 18 जून…
शिवसेना जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार…! वाचा सविस्तर…
पुणे,दि.३०(पीसीबी) - पुण्यात वानवडी परिसरात शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर एका टोळक्याने गुरुवारी संध्याकाळी पिस्तूलमधून गोळीबार केला. याप्रकरणी तीन आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती…
रायफल शूटिंग स्पर्धेसाठी थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे 8 विद्यार्थी पात्र
पिंपरी, दि.३० (पीसीबी ) -जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ओपन रायफल शूटिंग प्रकारात महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे 8 विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. या स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त उल्हास…
हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 1 जानेवारी 2023 या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभा ! – श्री.पराग गोखले,हिंदू जनजागृती समिती
हडपसर, दि. ३० (पीसीबी) - भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल,असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना…
संविधान भवनच्या कामाला गती द्या; आमदार महेश लांडगे यांची सीएम, डीसीएमकडे मागणी
पिंपरी, दि. 30 (पीसीबी)- देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्तावित आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात संविधान भवनाच्या कामाला गती द्यावी,…
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात
नवी दिल्ली,दि.३०(पीसीबी) - भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा…

