वकिलाचा अर्धवट जळालेला मृतदेह, पिंपरी चिंचवड शहरात खळबळ

पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी- चिंचवडमधून ३१ डिसेंबरच्या दुपारी बेपत्ता झालेल्या वकिलाचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवशंकर शिंदे अस मृत

bpcauthor bpcauthor

लाचखोरीत महसूल खाते अव्वल

पिंपरी, दि. २ (पीसीबी) : राज्यातील महसूल यंत्रणा लाचखोरीत आघाडीवर असून गेल्या वर्षभरात १७० प्रकरणांमध्ये २३६ महसूल कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) जाळय़ात अडकले. राज्यात आतापर्यंत ७४० लाच प्रकरणांची नोंद

bpcauthor bpcauthor

अर्धवट, रखडलेली कामे पूर्ण करणार; आयुक्तांचा नवीन वर्षाचा संकल्प

पिंपरी, दि. २ (पीसीबी) - नवीन वर्षात नागरिकांच्या दृष्टीने महापालिका विवध सोयी सुविधा प्रत्यक्ष सुरू करण्यास कटिबद्ध आहे. उत्तम दर्जाचे रस्ते तयार करणे हे पालिकेचे उदिष्ट आहे. 2023 या वर्षांत

bpcauthor bpcauthor

गुंतवणुकीच्या बहाण्याने १९ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. १ (पीसीबी)- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या व्यक्तीच्या नावे मेटा ट्रेडर ५ यावर खाते तयार

bpcauthor bpcauthor

शेकापचे जेष्ट नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

नांदेड, दि.१ (पीसीबी) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

bpcauthor bpcauthor

कोल्हापुरात लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधात हिंदू ‘जनआक्रोश मोर्चा’

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) - विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधात आज (दि.1) शहरात हिंदू ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता

bpcauthor bpcauthor

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी, दि. 1 (पीसीबी)-गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो गांजा, दुचाकी, मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३१)

bpcauthor bpcauthor

छत्रपती संभाजीराजेंचे जागतिक स्मारकाची अजितदादामुळेच मुहूर्तमेढ

सलोखा बिघडवण्यापेक्षा स्वराज्यरक्षक संभाजी संबोधने योग्यच - काशिनाथ नखाते अडवणूक न करता स्मारकाचे काम त्वरित सुरू करा. पिंपरी चिंचवड दि.१ - छत्रपती संभाजीराजेंच्या दुर्लक्षित झालेल्या शौर्याच्या ,त्यागाचा, आणि पराक्रमाचा, दैदिप्यमान

bpcauthor bpcauthor

पिंपरी-चिंचवड ते पुणे या जुळ्या शहरादरम्यान पहिल्यांदा मेट्रो ट्रेन धावली

पुणे,दि.३१(पीसीबी) - पुणे मेट्रोने फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड मनपा हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे मनपा हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर आज (शनिवारी) ट्रायल रन घेतली.

bpcauthor bpcauthor

स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेची कसरत; विविध उपक्रम राबविण्यावर पालिकेचा भर

पिंपरी,दि.३१(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सहभागी असून स्वच्छ सर्वेक्षणाकरिता आवश्‍यक असलेल्या बाबींची महापालिकेमार्फत पूर्तता करण्यात येत आहे. शहरातील कचरा कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेमार्फत विविध नवनविन उपक्रम राबविण्यावर

bpcauthor bpcauthor