हातात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाना पोलिसांकडून जबरदस्त चोप…कारवाईचे कौतुक
पुणे,दि.३०(पीसीबी) - पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरुच आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार आता…
सीमावासीयांना बळ देणाऱ्या ठरावाचे स्वागत – काशिनाथ नखाते
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - गेल्या काही दिवसापासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई वादग्रस्त विधाने केल्याने सीमाभागातील कन्नड माथेफिरूकडून हिंसाचार होत होता . त्यानंतर महाराष्ट्र राज्यांमध्ये विरोधी पक्षानी सीमा भागातील नागरिकांची बाजू…
देशात आता कोठूनही मतदान करता येणार – निवडणूक आयोगाची माहिती…!
दिल्ली , दि. २९ (पीसीबी) -गाव व शहराबाहेर राहणाऱ्या नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सेवेसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. लवकरच याबाबतची यंत्रणा कार्यान्वीत…
राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे योगदान अमूल्य – दिलीप वळसे पाटील
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - राष्ट्राच्या उभारणीत व साहित्य संस्कृती टिकवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे साहित्य हे आनंद, करमणुकीबरोबरच सामाजिक विचार मांडून गरिबांच्या व्यथा मांडणारे असावे. शिक्षक ज्यावेळी निवृत्त होतात…
नृत्यगीतांमधून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
पिंपरी, दि. २९(पीसीबी )- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा-पाटील शैक्षणिक संकुल, थेरगाव येथील विद्यार्थ्यांनी नृत्यगीतांच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विविध प्रांतांतील संस्कृतीचे नितांतसुंदर दर्शन घडविले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण…
महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी अमित पंडीत
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमित पंडीत यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केला असून पंडीत…
अयोध्या महामार्गावर अपघात; पुण्यातील २८ भाविक गंभीर जखमी…!
पुणे , दि. २९ (पीसीबी) - लतानपूरमध्ये भाविकांनी भरलेली बस दुभाजकाला धडकून उलटल्याने अपघात झाला असून या अपघातात पुण्यातील २८ भाविक गंभीर जखमी झाले आहे. गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बायपास…
DMEJ’ संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी विकास शिंदे यांची निवड !
पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) - डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी ‘लोकशक्ती’चे संपादक विकास शिंदे तर सचिवपदी ‘महाराष्ट्र चौफेर’चे संपादक मंगेश सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेचे संस्थापक…
ख्रिसमसचा खरा आनंद आज तरुणाईला मिळाला – अभिनेत्री शिवानी सोनार..
निगडीतील कॅफे ‘ Bits n Bites ‘ च्या ” ख्रिसमस वीक सेलिब्रेशनमुळे ” कॅफे प्रेमींमध्ये संचारला उत्साह… पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरात सर्वधर्मीयांकडून ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा…
अटकवून ठेवलेली वाहने ७ दिवसांत सोडवून न्या; आरटीओचे आवाहन
पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात अटकवून ठेवलेली वाहने मोटार वाहन कर व दंड…

