पिंपरी चिंचवड शहरात रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन
पिंपरी चिंचवड शहरात २२ स्थानी कार्यक्रम संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती पिंपरी,दि.२०(पीसीबी) - पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवार दि.२१ ऑक्टोबर रोजी संभाजी नगर भागात, रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी…
मोठ्या भाभीला ड्रग्स माफियाकडून महिन्याला 15 लाखाचा हप्ता, छोट्या भाभीचे काय….
नाशिक, दि. २० (पीसीबी) : नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा…
पुणे पोलिस अलर्ट; जरांगेंच्या सभेसाठी पाच डीवायएसपी अन् 500 पोलिसांचा फौजफाटा
पुणे,दि.२०(पीसीबी) - मराठा आरक्षण मागणीसाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या 14 तारखेच्या जालन्यातील अंतरवाली सराटीतील रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभेनंतर तशीच जंगी सभा पश्चिम महाराष्ट्रात राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे शुक्रवारी…
शहरातील रस्त्यांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करा
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची अधिका-यांना सूचना पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पावसाळा संपला असून शहरातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला गती द्यावी. डिसेंबरअखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. देहुरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील सेवा…
बँकेने सील केलेल्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा; चौघांवर गुन्हा दाखल
दिघी, दि. १९ (पीसीबी) - कर्जाचे हप्ते थकवल्याने बँकेने सदनिका सील केली. सील केलेल्या सदनिकेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन गृह अतिक्रमण केले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
बैल पोळ्याला डीजे लावल्यावरून दोन गटात वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - बैल पोळ्याला डीजे लावल्याच्या वादावरून खेड तालुक्यातील दत्तनगर धामणी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना…
जीएसटी थकवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - जीएसटी थकवल्या प्रकरणी वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या तक्रारीवरून भोसरी परिसरातील दोन कंपन्यांच्या तीन जणांविरोधात मूल्यवर्धित कर कायदा कलम 2002 चे कलम 74 (3) (ह)…
अजित पवार उद्या शहरात, गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.…
प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकरची छापेमारी
पुणे, दि. १९ (पीसीबी) - शहरात आज सकाळी गुरुवार (दि.१९) रोजी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर ही छापेमारी करण्यात आली. छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा दाखल झाला…
क्रिकेट सामन्याचे १२०० रुपयांचे तिकीट ब्लॅकने १२ हजाराला
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पुण्यामध्ये २७ वर्षानंतर विश्वचषकाचे सामने होत आहेत. आज भारत विरुद्ध बांगलादेश असा क्रिकेटचा सामना रंगणार असून याच दरम्यान ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरीच्या अनैतिक…

