महाराष्ट्राचा उडता पंजाब, सुमारे ७०० कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई, दि. १९ (पीसीबी) - ड्रग्जमाफिया ललित पाटील याला अटक झाली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र…

PCB Admin PCB Admin

जयंत पाटील म्हणाले, ’15 आमदार संपर्कात’

मुंबई, दि. १९ (पीसीबी) - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीत…

PCB Admin PCB Admin

महानरपालिकेच्या स्वच्छता पंधरवड्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांची नावे जाहीर

पिंपरी, दि. १८ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२३ या…

PCB Admin PCB Admin

इंडोनेशियावरून भारतात पोहचेपर्यंत दुप्पट होते कोळशाची किंमत? अदाणींच्या पारड्यात आता नवीन घोटाळा?

देश, दि. १९ (पीसीबी) - गौतम अदाणींवर पुन्हा घोटाळ्याचे आरोप! काँग्रेस नेते राहुल गांधींनी गौतम अदाणींवर नव्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. ब्रिटिश फायनान्शियल टाईम्सनं दिलेल्या वृत्ताचा हवाला देऊन राहुल गांधींनी…

PCB Admin PCB Admin

थरारक! कॅफेला आग लागताच जीव वाचविण्यासाठी तरुणाची चौथ्या मजल्यावरून उडी

देश, दि. १९ (पीसीबी) - कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील एका कॅफेत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरमंगला भागातील एका हुक्का बारमध्ये आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाली…

PCB Admin PCB Admin

अश्विनीताई जगताप यांचा गैरसमज झाला होता – शंकरशेठ जगताप

पिंपरी, दि. १९ (पीसीबी): चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना डावललं जात असल्याची चर्चा पिंपरी- चिंचवड शहरात रंगली होती. अखेर यावर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पडदा टाकला आहे.…

PCB Admin PCB Admin

भाजप माजी नगरसेविकेच्या पतीने गुजराथी बिल्डरला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही कैद झालाय. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे…

PCB Admin PCB Admin

बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरता गरजेची

माध्यम संवाद परिषदेत मान्यवरांचा सूर विश्व संवाद केंद्र पुणे व पी.सी.इ.टी इन्फिनिटी रेडिओ तर्फे आयोजन पिंपरी, दि.१७ (पीसीबी) - प्रसारमाध्यमांच्या प्रदीर्घ प्रवासात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची व्याप्ती प्रचंड वेगाने वाढत आहे…

PCB Admin PCB Admin

फ्रेंड्स ऑफ BJP च्या पिंपरी व चिंचवड विधानसभेच्या संयोजक पदी रवींद्र प्रभुणे व नंदू भोगले यांची नियुक्ती

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये संयोजक, सहसंयोजक तसेच 48 लोकसभा संयोजक यांच्या नियुक्त्या…

PCB Admin PCB Admin

पैसे बुडवले मालकाने, शिक्षा कामगारांना; नग्न करत बांबू, झाडू, हाताने केली मारहाण

पुणे, दि. १८ (पीसीबी) - पुण्यात कामगारांना नग्न करून रात्रभर मारहाण करत नाचवले. मालकाने पैसे बुडवल्याच्या रागातून त्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने खोलीत डांबून त्यांना नग्न करत बांबू,…

PCB Admin PCB Admin