पिंपरी चिंचवड महापालिकेत निविदा ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडमधील मागच्या काळात थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. गेल्या काही दिवसांत शहराच्या विकासाची बिघडलेली घडी आपल्याला पुन्हा बसवायची आहे. शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे, बऱ्याचदा…

PCB Admin PCB Admin

माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात… चंद्रकांत पाटील असे का म्हणाले…

पुणे, दि. २१ (पीसीबी) - मी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असं राज्याचे…

PCB Admin PCB Admin

शासनाचा कंत्राटी भरतीचा जी आर रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून पिंपरी चिंचवड मध्ये आनंदोत्सव पिंपरी,दि.२१(पीसीबी) - राज्य सरकारने मागील महिन्यापासून शासनाच्या विविध विभागात कंत्राटी भरतीने पद्धतीने भरती सुरू केली होती. यासाठी वेगवेगळ्या नऊ…

PCB Admin PCB Admin

मनोज जरांगे यांना तत्काळ पोलिस संरक्षण द्या: सतीश काळे

जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील पिंपरी, दि. २० (पीसीबी) - मराठा आरक्षणासाठी पुण्यातील खेड येथे आज शुक्रवारी (दि. 20) आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या…

PCB Admin PCB Admin

भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे 1200 चे तिकीट 12 हजारांना विकणाऱ्या दोघांना अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी गहुंजे, दि. २० (पीसीबी) - गहुंजे येथे होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे 1200 रुपयांचे तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात…

PCB Admin PCB Admin

बँक मॅनेजरला ब्लॅकमेल करत खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

भोसरी, दि. २० (पीसीबी) - बँकेच्या मॅनेजरला ब्लॅकमेल करून अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. खंडणीची रक्कम घ्यायला बोलावून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. गणेश लक्ष्मण…

PCB Admin PCB Admin

सीसीटीव्हीच्या बॅट-या चोरणाऱ्या टोळीला अटक

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. या टोळीकडून बॅटऱ्या आणि दुचाकी वाहने असा एकूण पाच…

PCB Admin PCB Admin

अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अटक

तळेगाव, दि. २० (पीसीबी) - अडीच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वडिलांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने तरुणाला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला पळवून…

PCB Admin PCB Admin

दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

खोट्या सह्या करून संचालक पदावरून कमी करून व्यक्तीची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील कुरुळी मधील कुबेरा मर्चंट प्रा ली या कंपनीमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर…

PCB Admin PCB Admin

कुरियर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आठ लाखांची फसवणूक

चिंचवड, दि. २० (पीसीबी) - कुरियर कंपनीत अधिकारी म्हणून काम करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनी डिलिव्हरी बॉय सोबत मिळून पार्सलचा अपहार केला. त्यातून त्यांनी आठ लाख 37 हजार रुपयांची कंपनीची फसवणूक केली.…

PCB Admin PCB Admin